MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

डेलचा Inspiron 15 7572 लॅपटॉप सादर

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
October 2, 2018
in लॅपटॉप्स

डेल कंपनीतर्फे Inspiron 15 7572 लॅपटॉप सादर करण्यात आला असून तो डेल इंडियाच्या वेबसाईटवरून खरेदी करता येईल. हा लॅपटॉप इंटेलच्या 8th gen प्रोसेसर सोबत येत असून i5, i7 अशा पर्यायांत उपलब्ध आहे. i5 सोबत येणाऱ्या लॅपटॉपची किंमत ₹६४,९८९ पासून सुरु होत असून सध्या ऑफरमध्ये तो ₹५९,९८९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर i7 सोबत येणारा लॅपटॉप ७४,९८९ रुपयांपासून सुरु होईल. ४ ऑक्टोंबर पर्यंत Inspiron 15 7572 वर ₹५००० रुपये सूट असेल तर या किंमतीमध्ये १८% GST अतिरिक्त असेल.

Inspiron 15 7572 मध्ये 8th gen i5/i7 प्रोसेसर, त्याचबरोबर 15.6 inch FHD डिस्प्ले, 8GB RAM व 4GB ग्राफिक्सचा समावेश असेल. या लॅपटॉप सोबत चांगल्या परफॉर्मन्ससाठी 128GB SSD (Solid State Drive) देण्यात आली असून 1TB हार्ड डिस्कचा यामध्ये समावेश आहे.

Inspiron 15 7572  Specifications:

प्रोसेसर : 8th Generation Intel i5/i7
स्क्रिन : 15.6inch FHD IPS  Display (1920*1080)
रॅम : 8GB DDR4, 2400MHz; up to 16GB
ग्राफिक्स: NVIDIA® GeForce® MX150 with 4GB GDDR5 graphics memory
ड्राईव्ह :128GB Solid State Drive + 1TB 5400 rpm Hard Drive
बॅटरी : 42WHr, 3-Cell Battery (Integrated)
पोर्ट : 1 HDMITM 1.4a , 1 USB 3.0, 1 USB 3.0 with PowerShare, 1 USB 2.0, 1 Noble lock slot, 1SD Card Reader
सॉफ्टवेअर: Up to Windows 10 Home Plus
इतर:  802.11ac + Bluetooth 4.1, Dual Band 2.4 & 5 GHz, 2×2, No Optical Drive

लिंक – Inspiron 15 7572
ADVERTISEMENT
Tags: DellInspironLaptops
Share10TweetSend
Previous Post

गूगलची ब्राऊजरमधून गेम स्ट्रीमिंग सुविधा : प्रोजेक्ट स्ट्रीम जाहीर

Next Post

विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध !

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Apple MacBook Air Mac Studio Mac Pro

ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!

June 6, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
MacBook Pro M1 Max Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो सादर : आता M1 Pro & M1 Max सह!

October 18, 2021
Next Post
विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध !

विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

August 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!