MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

वनप्लस 6T सादर : भन्नाट सुविधांसह नवा स्मार्टफोन !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 29, 2018
in स्मार्टफोन्स

वनप्लस या भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारात सर्वात पुढे असलेल्या कंपनीचा नवा OnePlus 6T आज सादर झाला आहे. डिस्प्लेखाली किंवा डिस्प्लेमध्येच असलेला फिंगरप्रिंट असणारा हा फोन वनप्लस 6 मध्ये सुधारणा करून सध्याच्या हार्डवेअर स्टँडर्डसोबत जोडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तम कॅमेरा, चांगलं सॉफ्टवेअर, डिस्प्ले आणि मध्यम किंमत या नेहमीच्या गोष्टी या फोनसोबतसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. फोटोग्राफीसाठी स्टुडिओ फोटोग्राफी नावाची नवी सोय असून यामुळे काढलेले पोट्रेट फोटो स्टुडिओ लाईटमध्ये काढल्यासारखे दिसतात. नाईटस्केप नावाच फिचर रात्री किंवा काढलेले फोटो उत्तम असतील!
  
यावेळी खास नवी सोय म्हणजे हा डिस्प्लेमधेच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर. आता फोनच्या डिस्प्ले मोठा करण्याच्या नादात अॅपलसारख्या कंपन्यांनी फिंगरप्रिंट स्कॅनरच काढून टाकला आहे. मात्र ओप्पो आणि विवो यांच्यानंतर आता वनप्लसने सुद्धा डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर द्यायला सुरुवात केली आहे.        
यासोबत सादर करण्यात आलेले बुलेट्स वायरलेस इयरफोनची किंमत $69 असेल. तर वनप्लस Type C इयरबड्सची किंमत $19.95 असेल.

ADVERTISEMENT

OnePlus 6T Specs :
डिस्प्ले : 6.41″ 19.5:9 Full Optic AMOLED Screen 2280 x 1080 pixels Supports sRGB
प्रोसेसर : Snapdragon 845 with Adreno 630 GPU
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128/256GB
बॅटरी : 3700mAh with Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS (Based on Android 9 Pie)
कॅमेरा : 20MP+16MP OIS+EIS f/1.7 480fps slowmo
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 Portrait Mode, Studio Lighting
रंग : Mirror Black / Midnight Black
सेन्सर : In Display Fingerprint Sensor, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, RGB Ambient Light Sensor, Electronic Compass, Sensor Core
इतर : 2.5D Corning Gorilla Glass 6, Dirac HD Sound, Dirac Power Sound, Bluetooth 5.0

लिंक : https://amzn.to/2PAeCYC

किंमत :
6GB+128GB ₹३७,९९९
8GB+128GB ₹४१,९९९
8GB+256GB ₹४५,९९९

Tags: OnePlusOnePlus 6TSmartphones
Share30TweetSend
Previous Post

रेडहॅट कंपनीची आयबीएमकडून खरेदी : ओपन सोर्स कंपनीची अडीच लाख कोटींना विक्री!

Next Post

फेसबुकवर आता 3D फोटोजचा अनुभव! : फोटोच्या आजूबाजूला पाहता येईल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
फेसबुकवर आता 3D फोटोजचा अनुभव! : फोटोच्या आजूबाजूला पाहता येईल!

फेसबुकवर आता 3D फोटोजचा अनुभव! : फोटोच्या आजूबाजूला पाहता येईल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech