MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

रेझर फोन २ सादर : 120Hz डिस्प्ले असलेला गेमिंग स्मार्टफोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 11, 2018
in स्मार्टफोन्स

रेझर या प्रीमियम गेमिंग लॅपटॉप्स बनवणाऱ्या कंपनीने त्यांच्या गेमिंग स्मार्टफोनच नवं मॉडेल सादर केलं असून या नव्या रेझर फोन २ मध्ये सुद्धा 120Hz मिळतो जो अजूनही दुसऱ्या कोणत्याच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाही!
गेमर्सना समोर ठेऊनच हा फोन बनवलेला असून आता हा फ्लॅगशिप प्रोसेसरसह HDR सपोर्ट, अधिक चांगला कॅमेरा, सॉफ्टवेअरसह मिळेल. व्हेपर चेंबर कुलिंगचा समावेश असून गेम्स खेळताना फोन गरम होणार नाही.
याच्यामागे असलेला लोगो RGB कलर (Razer Chroma) सपोर्ट करत असून आपल्या आवडीनुसार ह्या लोगोचा रंग बदलता येतो!

Razer Phone 2 Specs :
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon™ 845 (2.80 GHz)
with Adreno 630 GPU, Vapor Chamber Cooling
रॅम : 8GB (LPDDR4X)
स्टोरेज : 64GB UFS + micro SD slot (up to 1TB)
डिस्प्ले : 5.72-inch IGZO LCD 1440 x 2560 : 120Hz, Wide Color Gamut
UltraMotion™ Technology, Corning Gorilla Glass 5
कॅमेरा : Wide: f/1.75 lens with 12MP and OIS
Telephoto: f/2.6 lens with 12MP
Dual PDAF (Phase detection Autofocus) Dual tone, dual LED flash Video: Up to 4K
फ्रंट कॅमेरा : f/2.0 lens with 8MP 1080P Video
साऊंड : Dual front-firing stereo speakers with dual amplifiers
Dolby Atmos Technology, 24-bit DAC Audio Adapter
बॅटरी : 4000 mAh lithium-ion battery Qualcomm QuickCharge 4.0+
इतर : Water resistance IP67 water resistant up to 1m, Wireless Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1

ADVERTISEMENT

रेझरने यावेळी त्यांच्या प्रसिद्ध रेझर ब्लेड लॅपटॉप्समध्येही नव्या आवृत्त्या आणल्या आहेत!
Intel Core i7-8750H प्रोसेसर Nvidia GeForce GTX 1060 ग्राफिक्स कार्ड, 60Hz Full HD (1,920 x 1,080) display, 16GB of DDR4 memory. 128GB SSD + 1TB HDD किंवा 256GB SSD + 2TB HDD

Tags: LaptopsRazerSmartphones
ShareTweetSend
Previous Post

मेड बाय गूगल २०१८ : नवे पिक्सल ३ स्मार्टफोन्स, होम हब, पिक्सल स्लेट सादर!

Next Post

सॅमसंगचा ४ कॅमेरे असलेला जगातला सर्वात पहिला फोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
सॅमसंगचा ४ कॅमेरे असलेला जगातला सर्वात पहिला फोन!

सॅमसंगचा ४ कॅमेरे असलेला जगातला सर्वात पहिला फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech