MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

मेड बाय गूगल २०१८ : नवे पिक्सल ३ स्मार्टफोन्स, होम हब, पिक्सल स्लेट सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 9, 2018
in Events, टॅब्लेट्स, स्मार्टफोन्स

गूगलचा उत्पादनांविषयीचा कार्यक्रम ‘मेड बाय गूगल’ न्यूयॉर्क येथे आज पार पडला. गेले कित्येक दिवस अनेकदा लीक झालेला गूगलचा पिक्सल ३ स्मार्टफोन आज एकदाचा सादर झाला असून आता हासुद्धा नॉच असलेल्या डिस्प्ले सोबत मिळेल! यासोबत पिक्सल स्लेट नावाचा टॅब्लेट आणि गूगल होम हब सादर करण्यात आलं आहे.
गूगलमध्ये मशीन लर्निंग व कृत्रिम बुद्धिमत्ता यांना देण्यात येणारी प्राथमिकता पुन्हा दाखवण्यात आली.

मेड बाय गूगलचा आढावा घेणारा हा व्हिडिओ : Made by Google Event Recap  

गेल्यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट म्हटल्या गेलेल्या गूगल पिक्सल २ ची पुढची आवृत्ती कॅमेराबाबत आणखी उत्तम असेल असं गूगलने सांगितलं आहे. पिक्सल ३ आणि पिक्सल ३ एक्सएल हे दोन फोन आता उपलब्ध झाले असून यामध्ये ड्युअल कॅमेराच्या ट्रेंडमागे न धावता अजूनही मागे एकच कॅमेरा ठेवण्यात आला असून पुढे मात्र वाईड अँगल सेल्फी साठी दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.
कॅमेरावर पुन्हा जास्त लक्ष देत हाय रेजोल्यूशन कॅमेरा, नाईट साईट ज्याद्वारे रात्री किंवा कमी उजेडात फ्लॅशशिवाय उत्तम फोटो काढता येतील!  यासोबत गूगल फोन चार्जरसाठी नवा पिक्सल स्टँड सादर केलं आहे!

ADVERTISEMENT

Google Pixel 3 Specs :
डिस्प्ले : (Pixel 3) :  5.5″ FHD+ flexible OLED at 443 ppi 18:9
डिस्प्ले : (Pixel 3 XL) : 6.3″ FHD+ flexible OLED at 523 ppi 18.5:9
कॅमेरा : 12.2 MP dual-pixel f/1.8  OIS
फ्रंट कॅमेरा : 8 MP wide-angle + telephoto cameras  f/2.2 DFoV 107°
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 845, Adreno 630 Octa-Core
रॅम : 4GB LPDDR4x RAM
स्टोरेज : 64GB / 128GB
बॅटरी : Pixel 3 : 2915 mAh आणि Pixel 3 XL : 3430 mAh
इतर : Corning Gorilla Glass 5, Wi-Fi 5.0GHz, Bluetooth 5.0, NFC, USB Type-C 3.1 Gen 1
किंमत : गूगल पिक्सल भारतात ११ ऑक्टोबरपासून प्री ऑर्डरसाठी उपलब्ध : भारतीय किंमती :
Google Pixel 2 : 64GB ₹ ७१००० आणि 128GB ₹ ८००००  (१ नोव्हेंबरपासून उपलब्ध)
Google Pixel 2 XL : 64GB ₹ ८३००० आणि 128GB ₹ ९२००० (१ नोव्हेंबरपासून उपलब्ध)

गूगल होम हब : Google Home hub हा स्मार्ट होम स्पीकर आता डिस्प्लेसह सादर करण्यात आला असून अॅमेझॉनच्या Echo Show प्रमाणेच काम करेल. यामध्ये गूगल असिस्टंटच्या सर्व सोयी वापरू शकतो! रेसेपी पाहणे, गाणी ऐकणे, बातम्या पाहणे, दैनंदिन कामे पाहणे, स्मार्ट कमांड्स द्वारे घरातील स्मार्ट उपकरणे नियंत्रित करणे अशी सर्व कामे करू शकतो! व्हिडीओ :  https://youtu.be/LxuHbgz1UtI

गूगल पिक्सल स्लेट : गूगलने टॅब्लेट बाजारात आणखी एक उत्तम टॅब्लेट सादर केला असून नव्या डिझाईनसह हा आयपॅड, सर्फेस प्रोसारख्या टॅब्लेट्सना चांगला पर्याय ठरू शकतो. हा क्रोम ओएसवर चालतो.
व्हिडिओ : https://youtu.be/FF1yy67BSp0

डिस्प्ले : 12.3” 3000 x 2000 LTPS LCD “Molecular Display” with Pixelbook Pen support
प्रोसेसर : 8th Gen Intel Core m3, i5, or Celeron
रॅम : 4GB, 8GB, or 16GB
स्टोरेज : 32GB, 64GB, 128GB, or 256GB
बॅटरी : 48 WHr, up to 10 hours
पोर्ट्स : two USB-C, keyboard connector
इतर : WiFi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 4.2, no LTE option, Dual front-facing speakers, two mics, “Pixel Imprint” fingerprint sensor on power button, Titan C security chip
फ्रंट कॅमेरा : 8MP,  ƒ/1.9 aperture, 1.4um pixel size, 1080p video at 30fps
कॅमेरा : 8MP, ƒ/1.8 aperture, 1.12um pixel size, Auto Focus, 1080p video at 30fps
किंमत : $599 (8th Gen Intel Celeron) ते $1599 (8th Gen Intel i7)

Tags: GoogleMade By GooglePixelSmart HomeSpeakers
Share9TweetSend
Previous Post

गूगल प्लस होणार बंद : सुरक्षेत त्रुटी असूनही गूगलने लपवली माहिती!

Next Post

रेझर फोन २ सादर : 120Hz डिस्प्ले असलेला गेमिंग स्मार्टफोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
रेझर फोन २ सादर : 120Hz डिस्प्ले असलेला गेमिंग स्मार्टफोन!

रेझर फोन २ सादर : 120Hz डिस्प्ले असलेला गेमिंग स्मार्टफोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech