MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

Squoosh : गूगलची इमेज कंप्रेस व कन्व्हर्ट करण्यासाठी नवी सेवा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 13, 2018
in इंटरनेट, ॲप्स

गूगलच्या क्रोम डेव्हलपर कॉन्फरन्स कार्यक्रमात स्क्वूश (Squoosh) या उत्तम इमेज कन्व्हर्टर आणि कंप्रेसर सुविधेच सादरीकरण झालं. या सुविधेमुळे आता आपल्याकडे असलेली इमेज विविध इमेज फॉरमॅट्स उदा JPG, PNG यांच्यामध्ये कन्व्हर्ट करता येतील आणि सोबत कंप्रेशनचा वापर करून गुणवत्तेवर फारसा फरक पडू न देता साईज कमी करता येईल!  Squoosh ही गूगलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये एक प्रयोग म्हणून विकसित करण्यात आलेली सेवा आहे.

ही सोय थेट ब्राऊजरमध्येच वापरता येईल ह्यासाठी स्वतंत्र डाउनलोडची गरज नाही. अगदी स्मार्टफोन्समधील ब्राऊझरमध्येही ही सुविधा उत्तम प्रकारे चालेल! Squoosh मध्ये सध्या OptiPNG, MozJPG, WebP, Browser PNG, Browser JPG व WebP हे इमेज फॉरमॅट सपोर्ट करत असून यांचे पॅरामीटर बदलण्याची सुद्धा सोय देण्यात आली आहे! Resize, Convert व Compress ही कामे Squoosh करू शकेल!

ADVERTISEMENT
  1. squoosh.app साईटवर जा 
  2. हवी ती इमेज ड्रॅग, ड्रॉप करा किंवा दिलेल्या पर्यायांमधून निवडा.  
  3. उजवीकडे योग्य ते पर्यायगरजेनुसार निवडा. 
  4. स्क्रिनवर मधल्या भागात दिसत असलेली रेष पूर्वी आणि कंप्रेशननंतर दिसणारी इमेज यांचा प्रिव्ह्यू दर्शवेल.   
  5. आता उजव्या कोपऱ्यातील डाउनलोड आयकॉन दाबून इमेज तुमच्या पीसी/फोनवर सेव्ह करा!   
Tags: AppsBrowserChromeCompressConverterDevelopersGoogleImagesSquoosh
Share38TweetSend
Previous Post

आयफोनवरील Gboard आता मराठीत : सोबत अनेक नव्या सोयी!

Next Post

फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
Next Post
फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!

फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!

Comments 1

  1. ganesh godik says:
    7 years ago

    Informative

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech