MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

व्हॉट्सअॅपवर आता क्रिकेट स्टिकर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 30, 2019
in ॲप्स

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने व लवकरच येत असलेल्या वर्ल्ड कपला समोर ठेऊन व्हॉट्सअॅपने क्रिकेट स्टिकर्स उपलब्ध करून दिले आहेत. व्हॉट्सअॅपवर ही स्टिकरची सुविधा काही महिन्यांपूर्वीच उपलब्ध झालेली आहे.

व्हॉट्सअॅप क्रिकेट स्टिकर्स कसे डाऊनलोड करायचे ?

ADVERTISEMENT
  1. कुठल्याही व्हॉट्सअॅप चॅटवर जा
  2. डाव्या कोपर्‍यातील इमोजीवर टॅप करा
  3. खाली तीन पर्याय दिसतील इमोजी, GIF, स्टिकर
  4. स्टिकर पर्याय निवडून + चीनवर टॅप करा
  5. आता समोर तुम्हाला Cricket Matchup नावाचा स्टिकर पॅक दिसेल त्याच्या समोरील डाऊनलोड चिन्हावर टॅप करा.
  6. आता तुम्ही चॅटमध्ये नेहमीच्या स्टिकर्समध्ये क्रिकेट स्टिकर्स पाहू शकाल!
  7. आणखी स्टिकर्स हवे असतील तर प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेतच…

Search Terms : WhatsApp Cricket Stickers available to download

Tags: AppsCricketStickersWhatsApp
Share9TweetSend
Previous Post

ES File Explorer प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : पुन्हा एकदा गैरप्रकार !

Next Post

फेसबुक आता नव्या रूपात : सोबत F8 मध्ये इतरही अनेक बदल जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post
फेसबुक आता नव्या रूपात : सोबत F8 मध्ये इतरही अनेक बदल जाहीर!

फेसबुक आता नव्या रूपात : सोबत F8 मध्ये इतरही अनेक बदल जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech