MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

अडोबी प्रीमियर रश : व्हिडिओ एडिटिंग अॅप अँड्रॉइडवर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 22, 2019
in ॲप्स

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डेस्कटॉप व iOS वर उपलब्ध झालेलं अडोबीचं Adobe Premiere Rush हे अॅप आता अँड्रॉइडवरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे व्हिडिओ एडिटिंग अॅप वाप्रण्यास सोपं, सुटसुटीत यूजर इंटरफेस असलेलं आहे. याला अडोबी क्रिएटिव क्लाऊडची जोड देण्यात आली असल्यामुळे आपण आपल्याला हव्या त्या डिव्हाईसवर आपला व्हिडिओ एडिट करू शकतो व मध्येच थांबून तेच एडिटिंग दुसर्‍या डिव्हाईसवर देखील तेथूनच सुरुवात करत करता येते!

अडोबी प्रीमियर डाऊनलोड लिंक : Adobe Premiere Rush on Google Play

प्रीमियर रशमध्ये आफ्टर इफेक्ट्स, प्रीमियर प्रो, ऑडिशन या सॉफ्टवेअर्समधील काही सुविधा जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ अडोबी स्टॉकमधील मोशन ग्राफिक्स, ऑडिओ अॅडजस्ट, कलर करेक्शन, इ. शिवाय हे व्हिडिओ आपल्या आवडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य अप्सेक्ट रेशोमध्ये एक्सपोर्ट करता यावेत यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मसाठी एक्सपोर्ट करून अपलोडसुद्धा करता येईल.

ADVERTISEMENT

Via: Adobe Premiere Rush : Video Editing App
Tags: AdobeAppsCreative CloudPremiere RushVideo Editing
Share9TweetSend
Previous Post

माइनक्राफ्ट अर्थ : ब्लॉक्सचं जग आता AR मध्ये उपलब्ध!

Next Post

विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Instagram New Logo

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

May 25, 2022
WhatsApp Reactions

व्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध !

May 5, 2022
Next Post
विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!