MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

माइनक्राफ्ट अर्थ : ब्लॉक्सचं जग आता AR मध्ये उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 20, 2019
in गेमिंग

माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत पीसीवर सर्वाधिक विक्री झालेली ही गेम आता AR ( ऑग्मेंटेड रिअॅलिटी) च्या रूपात उपलब्ध होत असून या नव्या गेमची घोषणा नुकतीच करण्यात आली. माइनक्राफ्ट अर्थ असं या नव्या गेमचं नाव असेल आणि ही गेम अँड्रॉइड व iOS वर मोफत उपलब्ध होईल. तूर्तास खालील वेबसाइटवर साईन अप कराव लागेल.

माइनक्राफ्ट अर्थ लिंक : https://www.minecraft.net/en-us/earth

माइनक्राफ्ट अर्थ अनेकांच्या पसंतीस उतरेल कारण या गेमचं स्वरूपच तसं आहे. अनेक उपलब्ध ब्लॉक्समधून आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण माइनक्राफ्ट शहर तयार करू शकतो! यामध्ये काही खास गुणवत्ता असलेल्या ब्लॉक्समुळे तर अमर्याद शक्यता निर्माण करता येतात. आपली कल्पनाशक्ती वापरुन हव्या तशा इमारती बनवा, त्यामध्ये कार्टद्वारे फिरण्याची सोय करा, बाण/तलवारी वापरुन गेममधील शत्रूंसोबत लढा असं अगदी काहीही करता येईल! याचा पूर्ण फोकस AR वर असल्यामुळे आणखी मजा येईल हे नक्की…

ADVERTISEMENT
Minecraft मधील उपलब्ध ब्लॉक्स…!

काही महिन्यांपूर्वी आलेली पोकेमॉन गो सुद्धा एक AR आधारित गेम होती. AR आधारित गेम्स आपल्याला फोनच्या कॅमेराद्वारे खरं वास्तविक आयुष्य दाखवत त्याला डिजिटल ऑब्जेक्ट्स/वस्तूंची जोड देतात. यामुळे आपल्या आजूबाजूला त्या वस्तु प्रत्यक्षात असल्याच आपल्या फोनमध्ये पाहायला मिळतं!

AR Augmented Reality म्हणजे आभासी आणि वास्तविक जग दोन्हीचा एकाच वेळी वापर करता येतो. व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) मध्ये फक्त आभासी जगच पाहता येतं. ऑग्मेंटेड रिअॅलिटीमध्ये मात्र आभासी जगातील वस्तू वास्तविक जगात दिसतात (कॅमेरा/डिस्प्ले/हेडसेटद्वारे). येत्या काळात आपल्या आजूबाजूला AR चा बर्‍याच गोष्टींसाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे

AR चं एक उदाहरण. प्रत्यक्षात त्या टेबलवर काहीच नाही मात्र आपण AR अॅप/गेम वापरत फोन/टॅब्लेटमधून पाहताच त्या जागी ती कार दिसत आहे!

Tags: ARGamingMinecraft
ShareTweetSend
Previous Post

गूगलकडे आहे तुमच्या ऑनलाइन शॉपिंगची सर्व माहिती!

Next Post

अडोबी प्रीमियर रश : व्हिडिओ एडिटिंग अॅप अँड्रॉइडवर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
अडोबी प्रीमियर रश : व्हिडिओ एडिटिंग अॅप अँड्रॉइडवर!

अडोबी प्रीमियर रश : व्हिडिओ एडिटिंग अॅप अँड्रॉइडवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech