MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

गार्मीन Forerunner 945 भारतात उपलब्ध : GPS आधारित स्मार्टवॉच

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 25, 2019
in Wearables
Garmin Forerunner 945

गार्मीन या फिटनेस संबंधित उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने त्यांचं नवं स्मार्ट घड्याळ काल भारतात उपलब्ध केलं असून Garmin Forerunner 945 मध्ये विविध स्पोर्ट्स पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये १००० गाणीसुद्धा साठवता येतात! जलतरण, सायकलिंग, रनिंग, इ सर्व प्रकारच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हीटीमध्ये याचा वापर करता येईल.

यामध्ये सुरक्षा आणि ट्रॅकिंग संबंधित सोयी सुद्धा देण्यात आल्या आहेत. हे घड्याळ काळा व निळा या दोन रंगामध्ये उपलब्ध होत असून याची किंमत ५९९९० अशी असणार आहे. हे घड्याळ अमेझॉन, मिंत्रा, पेटीएम मॉल या वेबसाइट्सवर उपलब्ध झालं आहे.

ADVERTISEMENT

Garmin Forerunner 945 सुविधा

  • यामध्ये स्पॉटीफाय सारख्या सेवांद्वारे गाणी Sync करता येतील किंवा यामधील स्टोरेज वापरून १००० गाणी साठवता येतील.
  • Garmin Pay द्वारे पेमेंट्स करता येतील!
  • रंगीत मॅप्स रनिंग वेळेस अधिक सुलभ मार्गदर्शन करतील.
  • यामधील सुरक्षा आणि ट्रॅकिंग सुविधा इमर्जन्सीवेळी आपल्या कॉन्टॅक्टना माहिती देईल!
  • २ आठवड्यांची बॅटरी लाईफ, GPS + म्युझिक मोड मध्ये दहा तास!

हे वॉच स्पोर्ट्स साठीच चांगलं असेल कारण याच्यापेक्षा कमी किंमतीत अॅपल वॉच सिरीज ४ चांगला पर्याय ठरेल. गेल्या काही दिवसांपूर्वीच Garmin Forerunner 245 व Forerunner 245 Music भारतात सादर झाले आहेत. यांच्या किंमती अनुक्रमे २९९९० आणि ३४९९० अशा आहेत.

https://youtu.be/hr73fHOeRbs
Source: Garmin Forerunner 945
Tags: GarminSmart WatchesWearables
Share11TweetSend
Previous Post

Raspberry Pi 4 सादर : ₹२५०० मध्ये Dual 4K आउटपुट देणारा कॉम्पुटर!

Next Post

अॅमेझॉन प्राइम डे : १५ व १६ जुलै दरम्यान ऑनलाइन शॉपिंग सेल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

July 12, 2024
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
Next Post
Amazon Prime Day Sale

अॅमेझॉन प्राइम डे : १५ व १६ जुलै दरम्यान ऑनलाइन शॉपिंग सेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech