MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

सारेगामा कारवा गो सादर : खिशात मावणारा म्युझिक प्लेयर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 3, 2019
in News
Saregama Carvaan Go

सारेगामा या संगीत क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचं कारवा हा म्युझिक प्लेयर सध्या चर्चेत आहे. याचं कारवा गो हे नवं पोर्टेबल मॉडेल सादर करण्यात आलं असून हे लहान आकाराचं खिशात मावणारं आहे. या म्युझिक प्लेयरला आपण अँड्रॉइड, iOS अॅपद्वारे नियंत्रित करू शकतो! ज्यामुळे गाणी निवडणं, प्लेलिस्ट तयार करणं अशा गोष्टी फोनवरही सहज करता येतील! फोनवरील केलेले बदल या प्लेयरमध्येही लगेच पाहायला मिळतील. Carvaan Go सिल्व्हर रंगात उपलब्ध असेल आणि याची किंमत ₹३९९० असेल.

सारेगामा कारवा गो लिंक : Carvaan Go

Carvaan Go

हल्ली स्मार्टफोन्समुळे म्युझिक प्लेयर विकत घेणं जवळपास बंदच झालेलं असताना सारेगामाने मात्र जुन्या गाण्यांना या आधुनिक रूपात सादर करत ग्राहकांचं मन जिंकलेल दिसत आहे. आईवडिलांना, नातेवाईकांना भेट देण्यासाठी याचा विचार केला जात आहे! नव्या सारेगामा कारवा गो मध्ये ब्ल्युटुथ, मायक्रोएसडी कार्ड, Aux Out हे पर्याय देण्यात आले आहेत. याची बॅटरी जवळपास दोन तासांच्या चार्जवर ७ तासांपर्यंत चालू शकेल. यामध्ये आधीपासून असलेल्या ३००० गाण्यांसोबत एफएम/एएमची सुविधा आहे. याच्या स्पीकर्सचा मात्र आवाज त्या मानाने कमी आहे.

ADVERTISEMENT

काही महिन्यांपूर्वीच यांचा Saregama Mini 2.0, Saregame Carvaan Premium, Carvaan Mini हे ब्ल्यूटूथ स्पीकर उपलब्ध झाले होते. या मॉडेल्समध्ये किंमतीनुसार गाण्यांच कमी अधिक प्रमाण पाहायला मिळतं. खास मराठी गाण्यांसाठीही Saregama Carvaan Marathi उपलब्ध आहे.

Tags: CarvaanMusicMusic PlayersSaregamaSongs
Share10TweetSend
Previous Post

गूगलच्या क्लाऊड सेवा पडल्या बंद : काही काळानंतर झाल्या पूर्वरत!

Next Post

आता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

December 2, 2022
इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

November 26, 2022
सोनीचा वॉकमन आता नव्या रूपात अँड्रॉइडसह उपलब्ध!

सोनीचा वॉकमन आता नव्या रूपात अँड्रॉइडसह उपलब्ध!

January 23, 2020
अॅपल आयपॉड टच नव्याने सादर : आता A10 चीपसह उपलब्ध!

अॅपल आयपॉड टच नव्याने सादर : आता A10 चीपसह उपलब्ध!

May 29, 2019
Next Post
Under Display Front Selfie Camera

आता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech