MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

मोटो अँड्रॉईड स्मार्टटीव्ही भारतात सादर : स्वस्त स्मार्टफोन E6s उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 16, 2019
in टीव्ही, स्मार्टफोन्स

मोटोने आता टीव्ही क्षेत्रातसुद्धा प्रवेश केला असून यावेळी त्यांनी वेगवेगळे सहा टीव्ही मॉडेल भारतात सादर केले आहेत. ३२ इंची HDR सपोर्टेड टीव्ही १३९९९, ४३ इंची टीव्ही २४९९९ मध्ये आणि ४३ इंची 4K टीव्ही २९९९९ मध्ये मिळेल. ५० इंची 4K टीव्ही ३३९९९ तर ५५ इंची 4K टीव्ही ३९९९९ मध्ये मिळेल. ६५ इंची मॉडेलसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं आहे ज्याची किंमत ६५९९९ आहे! हे स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टच्या येत्या बिग बिलियन डेजमध्ये उपलब्ध होतील.

या टीव्हीमध्ये aututuneX डिस्प्ले तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. HDR10, Dolby Vision, MEME, IPS LCD Screen, इ सुविधाचा समावेश आहे. ऑडिओसाठी amphisoundX तंत्रज्ञान असून 30W फ्रंट स्पीकर्स असतील ज्याना डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे.

ADVERTISEMENT

या टीव्हीमध्ये 2.25GB रॅम आणि 16GB स्टोरेज सुद्धा देण्यात आलं आहे. ग्राफिक्ससाठी Mali 450 GPU जोडण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉईड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टम असेल.
फ्लिपकार्ट लिंक : http://fkrt.it/MQanAoNNNN

मोटोने काही दिवसांपूर्वी Moto One Zoom, Moto E6 Plus सादर केल्यानंतर आज खास भारतीय स्मार्टफोन ग्राहकांसाठी आणखी एक स्वस्त पर्याय आणला असून Moto E6s आज भारतात सादर झाला आहे. यामध्ये 6.1″ HD+ नॉच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. 4GB रॅम व 64GB स्टोरेज आहे जे एक्सटर्नल microSD द्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल. 13MP + 2MP असा ड्युयल कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ७९९९ रुपयात उपलब्ध होईल.

Moto E6s Specs

डिस्प्ले : 6.1” HD+ IPS
प्रोसेसर : MediaTek Helio P22 octa-core, 2.0 GHz
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB + Up to 512 GB with microSD card support
कॅमेरा : 13 MP AF f2.0, 1.12um + 2 MP FF
फ्रंट कॅमेरा : 8MP f2.0, 1.12um
बॅटरी : 3000 mAh with 10W charger
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
सेन्सर्स : Fingerprint reader, Proximity sensor, Accelerometer, Ambient Light sensor
रंग :Polished Graphite, Rich Cranberry
किंमत : ₹७९९९ (4GB+64GB)

Buy Moto E6s on Flipkart : http://fkrt.it/MqlTkoNNNN

Tags: MotoMotorolaSmart TVSmartphonesTV
Share4TweetSend
Previous Post

Lenovo Carme सादर : हार्ट रेट मॉनिटर, कलर डिस्प्ले असलेलं स्वस्त स्मार्टवॉच!

Next Post

शायोमी Mi टीव्ही, वॉटर प्युरीफायर, Mi Band 4, स्मार्ट लॅंप भारतात सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Next Post
शायोमी Mi टीव्ही, वॉटर प्युरीफायर, Mi Band 4, स्मार्ट लॅंप भारतात सादर!

शायोमी Mi टीव्ही, वॉटर प्युरीफायर, Mi Band 4, स्मार्ट लॅंप भारतात सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech