MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगल मॅप्स आता नव्या लोगोसह नव्या रूपात उपलब्ध : सेवेला १५ वर्षं पूर्ण!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 8, 2020
in News
Google Maps New Logo 2020

गूगलच्या गूगल मॅप्स सेवेला आज १५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गूगल मॅप्ससाठी आता नव्या लोगोचं अनावरण करण्यात आलं असून अॅपच्या डिझाईनमध्येसुद्धा बरेच बदल करण्यात आहेत. यासोबत काही नव्या सोयीसुद्धा यामध्ये जोडण्यात आल्या आहेत. गूगलने हे अपडेट नेहमीप्रमाणे यूजर्सना मॅप्समधील सेवा अधिक वेगाने व अचूक वापरता याव्यात या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. ८ फेब्रुवारी २००५ मध्ये सुरुवात झालेली ही सेवा आता जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूजरकडून वापरली जाते. इतर मॅपिंग सेवांसमोर गूगल मॅप्स नक्कीच खूप पुढे आहे.

नव्या अपडेटमध्ये नॅविगेशनवर अधिक भर देण्यात आला असून आता सेटिंग्समध्ये उपलब्ध असणारे काही महत्वाचे पर्याय अॅप उघडल्या उघडल्या खाली असलेल्या टॅबवरच पाहायला मिळतील. आता या खाली असलेल्या टॅबवर Explore, Commute, Saved, Contribute व Updates हे पर्याय पहायला मिळतील.

ADVERTISEMENT
  • Explore: या पर्यायात आपण जवळपास असलेल्या हॉटेल्स, कॅफे प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती मिळवून रिव्यू पाहू शकाल
  • Commute:  यामध्ये तुम्ही तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याबद्दल उपलब्ध मार्ग, लागणारा वेळ, इ माहिती मिळेल.
  • Saved: यामध्ये तुम्ही स्वतः साठवलेली स्थळे जसे की हॉटेल्स, कॅफे, मित्र किंवा नातेवाईकांचे घर अशी आधी सेव्ह केलेली ठिकाणे पाहू शकाल. ही सेव्ह केलेलीयादी शेयर सुद्धा करता येईल.
  • Contribute: याद्वारे तुम्ही गूगल मॅप्समध्ये नसलेली माहिती जोडू शकाल. रिव्यू, फोटो, एखाद्या ठिकाणाचा फोन क्रमांक अशी सर्व माहिती गूगलला सुचवू शकाल.
  • Updates: तुम्ही आधी भेट दिलेली ठिकाणे आणि त्यावर आधारित तुम्हाला आवडतील अशी इतर ठिकाणे यांची माहिती इथे मिळेल. शिवाय तुमच्या भागात नवे हॉटेल किंवा प्रेक्षणीय स्थळ झालं असल्यास त्याचीसुद्धा माहिती मिळेल.

अधिक माहिती : Google Maps is turning 15! Celebrate with a new look and features

Search Terms : Google Maps Completes 15 years Logo and App Design Update

Tags: DesignGoogleGoogle MapsRedesign
Share16TweetSend
Previous Post

realme C3 : स्वस्त स्मार्टफोन्समध्ये नवा पर्याय!

Next Post

फोनपे एटीएम : फोनपेद्वारे रोख पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

February 7, 2023
Google India Trends

भारतीयांनी २०२२ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? : गूगल इयर इन सर्च

December 13, 2022
यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

November 5, 2022
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
PhonePe ATM

फोनपे एटीएम : फोनपेद्वारे रोख पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध!

Comments 1

  1. Devendra says:
    3 years ago

    Good information
    Thank you

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!