MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

डेल कंपनीचे XPS 13 व XPS 15 प्रीमियम लॅपटॉप्स भारतात सादर !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 9, 2020
in लॅपटॉप्स
Dell XPS 13 9300

डेलने त्यांच्या XPS मालिकेतील दोन लॅपटॉप्स काल भारतात सादर केले आहेत. ही मालिका प्रीमियम लॅपटॉप्ससाठी जास्त प्रसिद्ध असून यामध्ये आता 10th gen इंटेल प्रोसेसर्स आणि नवे डिस्प्ले पाहायला मिळतील! दोन्ही लॅपटॉपमध्ये 4K UHD डिस्प्ले देण्यात आले असून दोन्हीमध्ये 100% sRGB कलर गॅमट मिळेल! क्रिएटीव्ह प्रोफेशनल्ससाठी दोन्ही लॅपटॉप्स उत्तम पर्याय आहेत. उत्कृष्ट कलर्स आणि 16:10 InfinityEdge डिस्प्ले, Corning Gorilla Glass 6 इतरांच्या तुलनेत पुढे म्हणावे लागतील इतकी चांगली गुणवत्ता डेलनी यामध्ये दिली आहे.

Dell XPS 13 9300

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 13.4 इंची 4K UHD+ Panel 100% sRGB color gamut
प्रोसेसर : 10th gen Intel Core i7 1065G7 with Iris Plus Graphics
रॅम : 16GB LPDDR4X
स्टोरेज : 256GB M.2 NVMe SSD
पोर्ट्स : 2x Thunderbolt 3 ports, microSD card reader, 3.5mm headphone jack. Included in the box : USB C to USB A adapter
किंमत : १,४४,८०७ पासून सुरू
Buy Dell XPS 13 on Amazon : https://amzn.to/3iMOg1i

Dell XPS 15 9500

डिस्प्ले : 15.6 इंची 4K UHD+ Panel 100% sRGB & 94% DCIP3 color gamut, Dolby Vision certified
प्रोसेसर : 10th gen Intel Core H series Upto Nvidia GeForce GTX 1650Ti
रॅम : up to 32GB RAM LPDDR4X
स्टोरेज : 1TB PCIe SSD
पोर्ट्स : 2x Thunderbolt 3 ports, microSD card reader, 3.5mm headphone jack. Included in the box : USB C to USB A adapter
किंमत : १,८६,०७२ पासून सुरू

Tags: DellLaptops
Share8TweetSend
Previous Post

इंस्टाग्राम Reels आता भारतात उपलब्ध : टिकटॉकसाठी नवा पर्याय!

Next Post

कॅननचा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला शक्तिशाली EOS R5 कॅमेरा सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

MacBook Pro M1 Max Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो सादर : आता M1 Pro & M1 Max सह!

October 18, 2021
ॲमेझॉन व फ्लिपकार्टचे सेल सुरू : पहा सर्व ऑफर्स एकाच ठिकाणी!

ॲमेझॉन व फ्लिपकार्टचे सेल सुरू : पहा सर्व ऑफर्स एकाच ठिकाणी!

October 2, 2021
Microsoft Surface

मायक्रोसॉफ्ट इव्हेंट : Surface Laptop Studio, Surface Duo 2 फोन सादर!

September 23, 2021
realme Book Slim

रियलमीचा लॅपटॉप भारतात सादर : realme Book मध्ये आहे 2K डिस्प्ले!

August 18, 2021
Next Post
Canon EOS R5

कॅननचा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला शक्तिशाली EOS R5 कॅमेरा सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!