MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

गूगल करणार ७५००० कोटींची गुंतवणूक! : गूगल फॉर इंडिया २०२०

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 13, 2020
in Events, News
Google For India 2020

गूगल फॉर इंडिया हा कार्यक्रम गूगलचे भारतीय वापरकर्त्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी आयोजित केला जातो. Google For India मध्ये यंदाच्या सहाव्या वर्षीही बऱ्याच नव्या गोष्टी आणल्या आहेत. गूगल आता देशातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोधण्याचं काम करणार आहे. यासोबत गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी यावेळी भारतात तब्बल ७५००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे!

भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गूगल आता नवा फंड सुरु करत असून याचं नाव Google for India Digitization Fund असं असणार आहे. याद्वारे येत्या पाच ते सात वर्षात ७५००० कोटींची गुंतवणूक गूगल करणार आहे.

ADVERTISEMENT

या गुंतवणुकीद्वारे भारताला डिजिटल बनवण्यासाठी प्रमुख चार गोष्टी असतील

  1. भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत माहिती उपलब्ध करून देणे
  2. भारतीयांच्या गरजा ओळखून त्यानुसार उत्पादने आणि सेवा तयार करणे
  3. डिजिटल बदलासाठी व्यवसायांना प्रोत्साहन देणे
  4. आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चांगल्या गोष्टीत अंमलात आणणे

या प्रमुख घोषणेसह त्यांनी असंही जाहीर केलं आहे की गूगल आता दहा लाख CBSE शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घेण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण देणार आहे!

सोबत आजवर गूगल इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची, गुंतवणुकीची आणि सेवांची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल हे सुद्धा व्हिडिओमार्फत सहभागी झाले होते.

Google For India 2020 अधिक माहिती : https://bit.ly/3foWoTN

Via: Google For India : Investing in India's digital future
Tags: GoogleGoogle For IndiaGoogle India
Share7TweetSend
Previous Post

कॅननचा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला शक्तिशाली EOS R5 कॅमेरा सादर!

Next Post

Jio 5G जाहीर : आता गूगलची जिओमध्ये ३३७३७ कोटींची गुंतवणूक : Reliance AGM

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post
Jio 5G

Jio 5G जाहीर : आता गूगलची जिओमध्ये ३३७३७ कोटींची गुंतवणूक : Reliance AGM

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech