MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग Galaxy M51 सादर : तब्बल 7000mAh ची बॅटरी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 10, 2020
in स्मार्टफोन्स
Samsung Galaxy M51

सॅमसंग त्यांच्या लोकप्रिय Galaxy M स्मार्टफोन मालिकेत नवा पर्याय आणला असून या Galaxy M51 मध्ये तब्बल 7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे! एव्हढी बॅटरी असणारा हा भारतातला पहिलाच फोन असणार आहे. शिवाय अनेक महिन्यांच्या मागणीनंतर शेवटी सॅमसंगने त्यांच्या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 730G प्रोसेसर दिला आहे. या फोनची किंमत २४९९९ आणि २६९९९ अशी असणार आहे व हा फोन १८ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर मिळेल. १८ ते २० सप्टेंबर दरम्यान खरेदी केल्यास खास HDFC बँक ग्राहकांना 2000 रुपये सूट देण्यात येणार आहे.

या फोनमध्ये 64MP कॅमेरा असून यासोबत Single Take नावाची सोय देण्यात आली आहे ज्यामुळे हा फोन एकावेळी एक क्लिकवर अनेक फोटो काढतो ज्यामधून आपण आपल्याला आवडलेला फोटो निवडू शकतो! फोनमध्ये quad कॅमेरा सेटअप असून 12MP अल्ट्रावाईड, 5MP डेप्थ लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स मिळेल. फ्रंट कॅमेरा 32MP असणार आहे. या फोनचं वैशिष्ट्य असणारी 7000mAh बॅटरी पॉवरबँक प्रमाणेही वापरता येते. साठी त्यांनी बॉक्समध्ये Type C केबल सुद्धा दिली आहे!

ADVERTISEMENT
Samsung Galaxy M51

Samsung Galaxy M51

डिस्प्ले : 6.7″ sAMOLED Plus Infinity O Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G
GPU : Adreno 618
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB + Expandable with microSD card upto 512GB
कॅमेरा : 64MP Sony IMX682 Quad Camera + 12MP Ultrawide + 5MP depth lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 32MP SONY IMX616
बॅटरी : 7000mAh 25W Fast Charge with reverse charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI based on Android 10
इतर : GPS, 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, NFC, Side Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot
सेन्सर्स : accelerometer, ambient light sensor, compass/magnetometer, gyroscope, proximity sensor
रंग : Celestial Black, Electric Blue
किंमत : हा फोन १८ सप्टेंबर दुपारी १२ पासून अॅमेझॉनवर उपलब्ध होत आहे.
6GB+128GB ₹24999
8GB+128GB ₹26999

Via: Samsung Galaxy M51
Tags: BatteryGalaxy MSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

Android 11 अपडेट उपलब्ध होण्यास सुरुवात : अनेक नवे पर्याय !

Next Post

LG Wing : फिरणारी स्क्रीन असलेला भन्नाट ड्युयल डिस्प्ले फोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
LG Wing

LG Wing : फिरणारी स्क्रीन असलेला भन्नाट ड्युयल डिस्प्ले फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech