MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

नोकीयाचा आता लॅपटॉपसुद्धा : Nokia X14 भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 15, 2020
in लॅपटॉप्स

स्मार्टफोन्स आणि अलीकडेच स्मार्ट टीव्ही सादर केल्यानंतर नोकीयाने आता भारतात त्यांचा पहिला लॅपटॉप आणला आहे. Nokia PureBook X14 हा त्यांचा पहिला लॅपटॉप असणार आहे. हा फ्लिपकार्टसोबत भागीदारी करून उपलब्ध करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये इंटेलचा प्रोसेसर, डॉल्बी ऑडिओ सपोर्ट, विंडोज हॅलो सपोर्टेड IR कॅमेरा, लाइटवेट डिझाईन देण्यात आलं आहे.

नोकिया स्मार्टफोन्ससाठी ज्याप्रमाणे HMD Global ने लायसन्स घेतलं आहे तसंच टीव्ही आणि लॅपटॉपसाठी फ्लिपकार्टने भारतात लायसन्स घेतलं आहे. याची किंमत ५९९९० अशी ठेवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 14″ Full HD LED backlit with IPS panel
प्रोसेसर : 10th Generation Intel® Core™ i5-10210U
GPU : Intel Integrated UHD 620 graphics
रॅम : 8GB DDR4
स्टोरेज : 512GB SSD NVMe
बॅटरी : 4440mAh 65W adapter
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Home 64
Ports : USB 3.1×2 , USB 2.0 x1 , USB type C 3.1 x1 , HDMI x 1 , RJ45 x 1 , Audio out/Mic in x 1
इतर : Windows Hello certified HD IR camera, Wireless LAN – IEEE 802.11a/b/g/n/acBluetooth 5.1 (Intel 9462), Dolby Vision & Dolby Atmos
रंग : Matte black
किंमत : ₹५९,९९० हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर १८ डिसेंबरपासून प्रि ऑर्डरसाठी उपलब्ध होत आहे.

Buy Nokia PureBook X14 on Flipkart : http://fkrt.it/U9dDq8uuuN

Tags: LaptopsNokiaNokia X14
ShareTweetSend
Previous Post

Cyberpunk 2077 ही बहुप्रतिक्षित गेम आता उपलब्ध : अनेक नवे विक्रम!

Next Post

Instagram Lite ॲप भारतात उपलब्ध : केवळ 2MB साईज सोबत मराठी सपोर्ट!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

MacBook Pro M1 Max Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो सादर : आता M1 Pro & M1 Max सह!

October 18, 2021
ॲमेझॉन व फ्लिपकार्टचे सेल सुरू : पहा सर्व ऑफर्स एकाच ठिकाणी!

ॲमेझॉन व फ्लिपकार्टचे सेल सुरू : पहा सर्व ऑफर्स एकाच ठिकाणी!

October 2, 2021
Microsoft Surface

मायक्रोसॉफ्ट इव्हेंट : Surface Laptop Studio, Surface Duo 2 फोन सादर!

September 23, 2021
realme Book Slim

रियलमीचा लॅपटॉप भारतात सादर : realme Book मध्ये आहे 2K डिस्प्ले!

August 18, 2021
Next Post
Instagram Lite ॲप भारतात उपलब्ध : केवळ 2MB साईज सोबत मराठी सपोर्ट!

Instagram Lite ॲप भारतात उपलब्ध : केवळ 2MB साईज सोबत मराठी सपोर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!