MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

आता कोविड लसीकरण सर्टिफिकेट व्हॉट्सॲपवर मिळवा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 9, 2021
in News

तुमच्या कोविड लसीकरणाचं प्रमाणपत्र/सर्टिफिकेट आता तुम्हाला व्हॉट्सॲपवरच अवघ्या काही सेकंदात मिळवता येईल! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबद्दल काल माहिती दिली आहे.

  • +919013151515 हा क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा किंवा थेट या लिंकवर जा : bit.ly/3lFMLWD
  • covid certificate असा मेसेज पाठवा
  • आता आलेला OTP टाका
  • तुमचं कोविड सर्टिफिकेट आलेलं दिसेल!

हा फोन क्रमांक सेव्ह करताना तपासून घ्या. ह्याच्यावर MyGov Corona Helpdesk असं नाव आणि समोर हिरव्या रंगाची टिक दिसेल.

ADVERTISEMENT

कधीकधी CoWIN पोर्टल वर OTP न मिळण्यासारख्या अडचणी येत आहेत. काही जणांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करते वेळी लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवणं बंधनकारक असतं अशावेळी तांत्रिक अडचणीमुळे नेमका उशीर होतो. मात्र आता थेट व्हॉट्सॲपवर हे उपलब्ध होत असल्यामुळे हे सर्टिफिकेट घेणं खूप सोपं झालं आहे.

We are happy to announce that now you can download your vaccine certificate from MyGov Corona Helpdesk!

Simply type 'Covid Certificate' and enter OTP to get your certificate. https://t.co/TuOChc4yW4 #IndiaFightsCorona pic.twitter.com/8PZjotM796

— MyGovIndia (@mygovindia) August 8, 2021

Search Terms : how to get covid vaccination certificate eon WhatsApp

Tags: CovidCoWINHealthWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

e-RUPI सादर : कॅशलेस पेमेंटसाठी नवा एसएमएस व्हाऊचर पर्याय!

Next Post

सॅमसंग Galaxy Z Fold 3, Z Flip 3 सादर : सोबत Watch 4, Buds 2 सुद्धा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

April 1, 2024
Next Post
सॅमसंग Galaxy Z Fold 3, Z Flip 3 सादर : सोबत Watch 4, Buds 2 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold 3, Z Flip 3 सादर : सोबत Watch 4, Buds 2 सुद्धा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech