MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२१ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 6, 2021
in गेमिंग, ॲप्स
Apple App Store Awards 2021

ॲपलने दरवर्षीप्रमाणे त्यांची आयफोन, आयपॅड, मॅक आणि ॲपल टीव्ही व वॉचसाठी उपलब्ध सर्वोत्तम ॲप्स, गेम्सची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये १५ अशा ॲप्सचा समावेश आहे ज्यांनी यूजर्सना त्यांची आवड जपण्याचं काम करून दिलं, त्यांची क्रिएटिव बाजू वाढवण्यास मदत केली आणि नवीन लोकांसोबत जोडले जाण्यात हातभार लावला. या ॲप्सची निवड ॲपलच्या खास संपादकीय टीमने केलं असून यांची निवड उत्तम गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि क्रिएटिव डिझाईन या आधारित मापकांवर करण्यात आली आहे.

iPhone App of the Year: Toca Life World

Toca Life World हे ॲप लहान मुलांचं डिजिटल प्लेग्राउंड असून हे त्यांना नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी मदत करतं.
Download Toca Life World from the App Store

ADVERTISEMENT

iPhone Game of the Year: League of Legends: Wild Rift

प्रसिद्ध पीसी गेमची मोबाइल आवृत्ती जी MOBA प्रकारची गेम असून प्रचंड लोकप्रिय आहे.
Download League of Legends: Wild Rift from the App Store

iPad App of the Year: LumaFusion

आयपॅडवर 4K व्हिडिओ एडिट्स करण्यासाठी सर्वोत्तम ॲप. ऑडिओ व व्हिडिओ एडिटिंगसाठी भरपूर टूल्स.
Download LumaFusion from the App Store

iPad Game of the Year: Marvel Future Revolution

या गेमची स्टोरी आणि गेमप्ले मार्व्हल कॉमिक्समधील सुपरहिरोंवर आधारित आहे.
Download MARVEL Future Revolution from the App Store

Mac App of the Year: Craft : A versatile note-taking app, word processor, and personal documents organizer all in one that makes productivity as intuitive, fun, and stylish as you are.
Download Craft from the App Store

Mac Game of the Year: Myst : A remake that’s the most stunning version yet of one the most fascinating worlds in gaming history.
Download Myst from the App Store

Apple Watch App of the Year: Carrot Weather : A best-in-class weather app with helpful customizations, built-in watch faces, and, of course, that satirical robot named Carrot, who laughs at us all.
Download CARROT Weather from the App Store

Apple TV App of the Year: DAZN : A streaming app that simplifies the often challenging process of watching sports live and on demand, while serving up the best local games and matches to fans around the world.
Download DAZN from the App Store

Apple TV Game of the Year: Space Marshals 3 : A space western with tense, tactical combat that’s even more gripping when played on the big screen.
Download Space Marshals 3 from the App Store

Arcade Game of the Year: Fantasian : An epic that brings us back to the golden age of role-playing with an incredible art style and a fantastic soundtrack.
Download Fantasian from the App Store

Trend of 2021: असे ॲप्स ज्यांनी आपल्याला एकत्र आणलं

Among Us! Connecting friends (and impostors!) all over the world through a wildly popular social game of whodunit.
Download Among Us! from the App Store

Canva Connecting us to our own entrepreneurial spirit with collaborative design tools and thousands of templates to make everything from your résumé to social media posts sparkle.
Download Canva from the App Store

Peanut Connecting women experiencing life milestones—from pregnancy to menopause and every moment in between.
Download Peanut from the App Store

Bumble Connecting users to social hubs for making friends, professional networking, and, of course, finding someone special, and it all grew from a women-powered shift in the dating dynamic.
Download Bumble from the App Store

EatOkra Connecting communities to Black-owned restaurants and food services with an innovative online marketplace
Download EatOkra from the App Store

Source: App Store Award winners
Tags: App StoreApp Store AwardsAppleAppsGaming
ShareTweetSend
Previous Post

गूगल प्लेवर २०२१ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Next Post

भारतीयांनी २०२१ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? : गूगल इयर इन सर्च

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
Next Post
Google Year in Search 2021

भारतीयांनी २०२१ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? : गूगल इयर इन सर्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!