MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

गूगल प्लेवर २०२१ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 4, 2021
in गेमिंग, ॲप्स
Google Play Best Of 2021

दरवर्षीप्रमाणे गूगलतर्फे वर्षातील सर्वोत्तम ॲप्स, गेम्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुगलकडून ‘User’s Choice’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये यूजर्सच्या वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता! ही यादी प्रत्येक देशात वेगळी असणार असून त्या त्या भागात वापरले जाणारे ॲप्स, गेम्स ग्राह्य धरले जातात.

गूगल वरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स यांची अधिकृत यादी : Best of Google Play 2021

ADVERTISEMENT

या विजेत्यांमध्ये ६ प्रकारे विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ॲप असा उल्लेख आहे. नेहमीच फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राममध्ये अडकून राहणार्‍याना यामधील नावीन्य असलेले ॲप्स वापरुन पहायलाच हवेत…

ॲप्स

२०२१ चं सर्वोत्तम ॲप : BitClass: Learn Anything. Live. Together! : Best App of 2021
हे ॲप एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे जो वेगवेगळे विषय शिकण्यासाठी मदत करतो.

२०२१ ची मजेशीर ॲप्स : Best for Fun Apps of 2021
Clubhouse: The Social Audio App
FrontRow: Learn Singing, Music, Rap, Comedy & more
Hotstep

२०२१ ची सर्वोत्तम छुपी रत्ने! : काही वैशिष्ट्यपूर्ण ॲप्स : Best Hidden Gems of 2021
Jumping Minds – Feel Better
Learn Leadership, Product, Marketing Skills on FWD
Moonbeam | Podcast Discovery

२०२१ ची रोज वापरायला हवेत असे काही ॲप्स : Best everyday essentials 2021
Guardians from Truecaller
SARVA – Yoga & Meditation
Sortizy – Recipes, Meal Planner and Grocery Lists

EMBIBE : Learning Outcomes App
Evolve Mental Health: Meditations, Self-Care & CBT
being: your mental health friend
Evergreen Club – Health, Fitness, Fun & Learning
Speechify – text to speech tts

गेम्स

२०२१ ची सर्वोत्तम गेम : Battlegrounds Mobile India : Best Game of 2021
ही एक सुप्रसिद्ध बॅटल रॉयाल गेम आहे.

Best Competitive
MARVEL Future Revolution
Pokémon UNITE
Summoners War: Lost Centuria
Suspects: Mystery Mansion

Best Game Changers
JanKenUP!
NieR Re[in]carnation
Tears of Themis
Unmaze – a fable of light and shade

Best Pick Up & Play
Cats in Time – Relaxing Puzzle Game
Dadish 2
Disney POP TOWN
Switchcraft: Witch Magic Story

Best indies
Bird Alone
DeLight: The Journey Home
Huntdown
My Friend Pedro: Ripe for Revenge
Ronin: The Last Samurai

Tags: AppsBest of 2021GamingGoogle Play
ShareTweetSend
Previous Post

ट्विटर सीईओ जॅक डॉर्सी यांचा राजीनामा : पराग अग्रवाल नवे सीईओ!

Next Post

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२१ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
Lensa AI

तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

December 11, 2022
Google Play 2022 Best Apps Games

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 9, 2022
Next Post
Apple App Store Awards 2021

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२१ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!