MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

ओप्पोने आणलं अवघ्या ९ मिनिटात फोन १००% चार्जिंग करणारं तंत्रज्ञान!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 3, 2022
in स्मार्टफोन्स
Oppo SuperVOOC

काही दिवसांपूर्वी मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस म्हणजेच MWC 2022 मध्ये ओप्पो कंपनीने चक्क 240W ने फास्ट चार्जिंग करणारं SuperVOOC तंत्रज्ञान जगासमोर आणलं असून याद्वारे 4500mAh बॅटरी असलेला एक फोन अवघ्या ९ मिनिटात १०० चार्ज होऊ शकतो! ओप्पोसोबत realme ने त्यांचं 150W UltraDart फास्ट चार्जिंग सादर केलं आहे.

या तंत्रज्ञानाने 4500mAh ची बॅटरी फक्त साडेतीन मिनिटात ५० टक्के चार्ज होईल! हे तंत्रज्ञान सध्या प्रायोगिक अवस्थेत असून लगेचच बाजारातील फोन्समध्ये उपलब्ध होणार नाही. बॅटरी कशाप्रकारे काम करेल हे स्पष्ट असलं तरी बॅटरी किती लवकर खराब होईल हे मात्र यावेळी सांगण्यात आलेलं नाही.

ADVERTISEMENT

खालील ट्विटमध्ये तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केलेला व्हिडिओ पाहू शकता.

We're speeding up fast charging. ⚡️
OPPO 240W #SUPERVOOC Flash Charge delivers 100% battery in just 9 minutes, for record-breaking, industry-leading speed. 🚀 #OPPOxMWC22 pic.twitter.com/gPDurHh1Qg

— OPPO (@oppo) February 28, 2022

ओप्पोच्याच सहकारी कंपन्या असलेल्या वनप्लस आणि रियलमीनेही 150W चं UltraDart चार्जिंग आणलं आहे जे 4500mAh ची बॅटरी ५ मिनिटात ५० टक्के चार्ज करू शकतं. हे तंत्रज्ञान या वर्षी सादर होणाऱ्या पुढील फोन्समध्ये समाविष्ट केलं जाईल असं यावेळी सांगण्यात आलं आहे. Realme GT Neo 3 हा शक्यतो हे तंत्रज्ञान असलेला पहिला फोन असेल.

या अतिवेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासाठी कंपन्या त्यांच्या फोन्समध्ये एक ऐवजी दोन बॅटरीचा वापर करतात. त्यांना ओव्हरचार्जिंगपासून संरक्षण मिळावं म्हणून खास PCB चा समावेश असतो. त्यासाठी स्मार्ट बॅटरी हेल्थ अल्गॉरिथम वापरला जातो ज्यामुळे याची कामगिरी सुधारते आणि बॅटरी टिकण्याचा कालावधी वाढेल.

Tags: ChargingOpporealmeSmartphones
ShareTweetSend
Previous Post

ॲपलने रशियात उत्पादनांची विक्री थांबवली : ॲप स्टोअर, ॲपल पे, मॅप्सवरही निर्बंध!

Next Post

यूट्यूबर्समुळे भारताच्या GDP मध्ये ६८०० कोटींची भर : २०२० मधील आकडेवारी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
YouTube India Economy

यूट्यूबर्समुळे भारताच्या GDP मध्ये ६८०० कोटींची भर : २०२० मधील आकडेवारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech