MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home AI

चीनमध्ये पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित वृत्तनिवेदिका!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 22, 2019
in AI

होय. जगातला पहिला AI आधारित वृत्तनिवेदक तयार केल्यानंतर चीनच्या शिनव्हा (Xinhua) या वृत्त वाहिनीनेच आता याची नवी आवृत्ती एका महिलेच्या रूपात सादर करून पहिली कृत्रिम बुद्धेमत्तेवर आधारित वृत्तनिवेदिका बनवण्याचा मान मिळवला आहे! या वृत्तनिवेदिकेचं नाव शियोमेंग (Xiaomeng) असं देण्यात आलं आहे!

Xinhua unveils world's first female #AI news anchor pic.twitter.com/Faj3Mk69y1

— China Xinhua News (@XHNews) February 20, 2019

सध्याच्या वृत्तनिवेदकांना (न्यूज रिपोर्टर/अॅंकर्स) चिंतेत टाकणारी ही गोष्ट चीनच्या शिनव्हा न्यूज वाहिनीने करून दाखवली आहे! शिओमेंगला अगदी हुबेहूब मानवी रूप देण्यात आलं असून चेहर्‍याचे हावभाव, भुवयांची हालचाल असे सर्व अगदी खरोखर वाटावे इतके अचूक आहे!
खर्‍या जगतातील Xinhua न्यूजच्या अॅंकर Qu Meng यांच्यावर आधारित रूप, आवाज शिओमेंगला देण्यात आल्याच सांगण्यात येतं!

ADVERTISEMENT

नोव्हेंबर २०१८ मध्ये याच चायना शिनव्हा न्यूजने जगातला पहिला AI न्यूज अॅंकर जगासमोर आणला होता! त्याचं नाव Qiu Hao असं होतं. यामध्ये काही सुधारणा करून अधिक अचूक हावभाव जोडून शिओमेंगची निर्मिती करण्यात आली आहे! Xinhua आणि Sogou Inc या यांनी एकत्र येत या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बातम्या सांगणार्‍या वृत्तनिवेदकाना अंतिम रूप दिलेलं आहे.

आता नव्या वाटत असलेल्या या AI (Artificial Intelligence) आधारित गोष्टी काही काळाने आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसू लागतील. आताच बर्‍याच कंपन्या नावाला का होईना जवळपास सर्वच नव्या उत्पादनाना AI ची जोड दिल्याचं सांगत आहेत! उदा. स्मार्टफोन्स, टीव्ही, बल्ब, फ्रीज, कॅमेरा, कार्स, इ. मराठीटेकचे AI बद्दल ट्विट्स या लिंकवर वाचू शकाल.
येणार्‍या काळात AI च्या अतिवापरामुळे अनेक प्रकारे धोका संभवतो असं अनेकांचं मत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला नक्की कळवा…

Tags: AIChinaNewsRobots
Share19TweetSend
Previous Post

सॅमसंग गॅलक्सी S10 सादर : आता अधिक भन्नाट सुविधांसह!

Next Post

आता हुवावेचा घडी घालता येणारा फोन Mate X सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
Next Post
आता हुवावेचा घडी घालता येणारा फोन Mate X सादर!

आता हुवावेचा घडी घालता येणारा फोन Mate X सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech