MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 17, 2013
in HowTo, News
web.jpgफेसबुक आणि ट्विटरने पुन्हा एकदा ‘ शेअरिंग ‘ ची सोयउपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे तरुण पिढीला नव्याशेअरिंगची सवय लागली आहे . त्यामुळे दररोज कित्येक गोष्टीविविध लिंक्सच्या माध्यमातून शेअर केल्या जातात . मात्रआता या अनेक लिंक्स शेअर करायचाही कंटाळा येतो . लिंकशेअर तर करायचीय पण अनेक लिंक शेअर करायचा कंटाळा. ट्विटरवर तर १४० शब्दांची मर्यादा असल्याने आणखीनचप्रॉब्लेम होतो . या समस्येवर सोल्युशन्स देणाऱ्या काहीवेबसाइट्स आहेत . त्यात अनेक लिंक एकाचवेळी शेअर करतायेतात . 

1. Bit.ly 

यूआरएल छोटी करून देण्याची सेवा देणाऱ्या वेबसाइट्समध्ये ही एक आघाडीची वेबसाइट . यामध्ये तुम्हालासुरुवातीला इ – मेल आयडी वापरून अकाऊंट तयार करावे लागते . त्यानंतर तुम्ही यूआरएल अॅड करू शकता . हीयूआरएल शेअर करताना शॉर्ट स्वरुपात दिसते . याठिकाणी बंडल करून अनेक यूआरएल एकाचवेळी शेअरहीकरता येतात . याठिकाणी युआरएल बरोबरच फोटो , डॉक्युमेंट , ई – बुक अॅड करता येतात . हे बंडल किंवा सिंगलयुआरएल तुम्ही फेसबुक , ट्विटरवर शेअर करू शकता किंवा ई – मेलही करता येईल . 

2. BridgeURL 

यूआरएल शॉर्ट करण्यासाठी ही वेबसाइट bit.yl चीच मदत घेते . पण तरी त्यासाठी कुठलंही अकाऊंट तयार करावंलागत नाही हा या वेबसाइटचा मोठा प्लस पॉइंट . याठिकाणीही यूआरएलसाठी टायटल देऊन यूआरएल अॅडकरून थेट शेअर करू शकता . एकापेक्षा अधिक यूआरएल बंडल केल्या असतील तर ओपन करताना त्या स्लाइड शोप्रमाणे दिसतात . याठिकाणी अकाऊंटही तयार करता येते . त्याचा उपयोग करून लिंक अॅड करता येतात , काढूनटाकता येतात . 

3. MinMu 

यूआरएल शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही आणखी एक वेबसाइट . कुठलेही पाच नंबर टाइप करा ,टायटल द्या , यूआरएल टाइप करा किंवा पेस्ट करा आणि जनरेट मेन्यूवर क्लिक करून तुम्ही शॉर्ट लिंक तयार करूशकता . ही लिंक फेसबुक किंवा ट्विटरमध्ये पेस्ट करून शेअर करू शकता . मात्र या हायपरलिंक नसल्याने कॉपी -पेस्ट करूनच काम करावे लागते , ही या वेबसाइटची एक त्रुटी आहे . याठिकाणी लॉगिनची सोय नसल्याने तुमच्यालिंक साठवून ठेवता येत नाहीत . 

4. Fur.ly 

लिंक शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे . केवळ यूआरएल टाइप करा , सिक्युरिटीकोड टाइप करा आणि एंटर क्लिक केले की झाली तुमची शॉर्ट लिंक तयार . या लिंकला तुमच्या सोयीचे टायटलदेण्याचीही पर्याय याठिकाणी उपलब्ध आहे . या वेबसाइटवर तुमचे अकाऊंट असेल तर सिक्युरिटी कोड टाइपकरण्याचीही गरज नाही . मात्र याठिकाणी ५ पेक्षा अधिक यूआरएल बंडल करायचे असल्यास थोडी अडचण होते .

ADVERTISEMENT
Tags: LinksShortenURL ShortnersWeb
ShareTweetSend
Previous Post

शानदार फीचर्ससह नोकिया ‘ल्युमिया 920’ झाला लॉन्च

Next Post

हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Chrome Send To Device

गूगल क्रोमवरून लिंक्स, वेब पेजेस फोन व इतर डिव्हाईसवर सहज पाठवता येणार!

September 15, 2019
WWW वेबला ३० वर्षे पूर्ण : वर्ल्ड वाईड वेबचं माहिती साम्राज्य!

WWW वेबला ३० वर्षे पूर्ण : वर्ल्ड वाईड वेबचं माहिती साम्राज्य!

March 12, 2019
Next Post
हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech