MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गूगल क्रोमवरून लिंक्स, वेब पेजेस फोन व इतर डिव्हाईसवर सहज पाठवता येणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 15, 2019
in इंटरनेट, सॉफ्टवेअर्स
Google Chrome Send To Device

गूगल क्रोमच्या नव्या अपडेटमध्ये Send To Device ही सोय जोडण्यात आली असून हे अपडेट आता विंडोज, मॅक, iOS आणि अँड्रॉईडवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. क्रोममध्ये या अपडेटद्वारे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामधील प्रमुख सोय सेंड टू डिव्हाईस म्हणावी लागेल. तुम्ही डेस्कटॉप/लॅपटॉपवर क्रोमद्वारे एखादी वेबसाइट पाहत असाल आणि आता तुम्हाला ती वेबसाइट फोनमध्ये उघडायची आहे तर तो वेबसाइट URL फोनमध्ये टाइप करणे किंवा मेल/मेसेज करून मग त्याद्वारे उघडणे असं काही करावं लागणार नाही. त्या वेबसाइटवर असताना राइट क्लिक करा आलेल्या मेनूमधून Send to phone (किंवा जे काही नाव असेल ते) निवडा की तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आलेली दिसेल! आणि त्यावर क्लिक केलं की ते वेबसाइट लगेच फोनमध्ये उघडलेली दिसेल!

Chrome 77 अपडेट मध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे. बरेच दिवस ही सोय Chrome Flag च्या रूपात उपलब्ध होती आता सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लिंक्स वेगवेगळ्या डिव्हाईस वरून एकमेकांना पाठवणं सोपं होईल आणि यामुळे बराच वेळ वाचेल!
क्रोम अपडेट करण्यासाठी कोपऱ्यात तीन डॉट असलेल्या चिन्हवर क्लिक करून Help > About मध्ये जा क्रोम अपडेट व्हायला सुरूवात होईल.
फोनसाठी अॅप स्टोअर/प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करू शकता.

ADVERTISEMENT
  1. प्रथम तुमच्या फोन व पीसी/लॅपटॉपवर क्रोम इंस्टॉल केलेलं आहे का हे पहा
  2. त्यानंतर दोन्हीकडे तुम्ही तुमच्या गूगल अकाऊंटद्वारे लॉगिन केलेलं आहे का हे पहा
  3. आता तुम्ही जर डेस्कटॉपवर असाल तर तुम्हाला वेबसाइटच्या लिंकवर क्लिक केल्यास उजवीकडे Send This Page चं चिन्ह दिसेल (लॅपटॉप आणि मोबाइल यांचं मिश्रण असलेला आयकॉन)
  4. त्यावर क्लिक करून आलेल्या यादीतून तुमचा फोन निवडा
  5. आता तुम्हाला तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलेली दिसेल
  6. त्यावर क्लिक केल्यास टी वेबसाइट तुमच्या फोनवरील क्रोमवर उघडलेली दिसेल!
  7. हीच सोय फोनवर उघडलेली वेबसाइट डेस्कटॉप/लॅपटॉपवर पाठवण्यास सुद्धा वापरता येते!

Search Terms : Send Links from PC to phone Phone to PC Windows Mac Android iOS Google Chrome Devices

Tags: BrowserChromeGoogle ChromeHow ToLinks
Share7TweetSend
Previous Post

Realme XT सादर : चक्क 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन!

Next Post

Lenovo Carme सादर : हार्ट रेट मॉनिटर, कलर डिस्प्ले असलेलं स्वस्त स्मार्टवॉच!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
Chrome OS Flex

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

July 15, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Next Post
Lenovo Carme सादर : हार्ट रेट मॉनिटर, कलर डिस्प्ले असलेलं स्वस्त स्मार्टवॉच!

Lenovo Carme सादर : हार्ट रेट मॉनिटर, कलर डिस्प्ले असलेलं स्वस्त स्मार्टवॉच!

Comments 1

  1. स्मिता निकम says:
    6 years ago

    सर, सविस्तर रित्या सांगितले आहे.. धन्यवाद

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech