MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

ॲमेझॉन, फ्लिपकार्टचे आज रात्रीपासून सेल : अनेक फोन्सवर मोठी सूट!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 5, 2020
in eCommerce
Amazon Prime Day Flipkart Big Savings Day

आज रात्री १२ पासून ॲमेझॉनचा प्राइम डे सेल आणि फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग्स डे सेल सुरू होत आहे. यामध्ये इतर वस्तूंसोबत अनेक फोन्सवर मोठी सूट मिळणार आहे. ॲमेझॉनचा प्राइम डे सेल हा फक्त Amazon Prime सदस्यांसाठीच असेल. हा सेल ६ व ७ ऑगस्ट या दिवशी आहे. फ्लिपकार्टचा सेल Flipkart Plus सदस्यांसाठी आज ८ वाजताच सुरू होणार आहे. इतरांसाठी हा सेल ६ ते १० ऑगस्ट या दिवशी असेल.

यामध्ये फोन्स, लॅपटॉप्स, टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर्स देण्यात येत आहेत. सोबत एक्स्चेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय असेही पर्याय देण्यात येणार आहेत. ॲमेझॉनवर HDFC बँक ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल तर फ्लिपकार्टवर CITI बँकेच्या क्रेडिट व डेबिट आणि ICICI बँकच्या फक्त क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळेल. याबद्दल अटींची माहिती त्या त्या साईटवर मिळेल.

ADVERTISEMENT

तर आता पाहूया काही वस्तूंवरील खास ऑफर्स…

ॲमेझॉनचा प्राइम डे सर्व ऑफर्ससाठी लिंक : https://amzn.to/3koOrku

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स डे सर्व ऑफर्ससाठी लिंक : http://fkrt.it/1MQoPcNNNN

ॲमेझॉनचा प्राइम डे फोन्सवरील ऑफर्स : https://amzn.to/31j58oA

iPhone 11, iPhone 8 Plus : 40,900, Samsung Galaxy A51 : 25999, Galaxy A31 : 20999, Galaxy A21s : 17499, Galaxy M31 : 16499, Galaxy M21 : 13999, Galaxy M01 : 8999, Redmi K20 Pro : 22999, OnePlus 8 5G : 41999, OnePlus 7T : 35999, OnePlus 7T Pro : 43999, Galaxy S10 : 44999, Galaxy S20+ : 77999, Galaxy S10 Lite : 39999

प्राइम डे लॉंचेस अंतर्गत (https://amzn.to/2C3WNg0) Samsung Galaxy M31s, OnePlus Nord, Redmi Note 9 असे ३०० हून अधिक उत्पादने यावेळी प्रथमच उपलब्ध होणार आहेत.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स डे ऑफर्स : http://fkrt.it/1ELAPcNNNN

iPhone XR : 44999, Oppo Reno 2F : 17990, iPhone SE : 36999, realme X2 Pro : 28999, Redmi K20 Pro : 22999, iPhone 7 Plus : 34999, realme X3 : 24999, Poco X2 : 17499,

Tags: AmazonAmazon PrimeBig Savings DayeCommerceFlipkartPrime Day
ShareTweetSend
Previous Post

गूगलचा Pixel 4A भारतात सादर : स्वस्तात पिक्सल स्मार्टफोन!

Next Post

सॅमसंग Galaxy Note 20 सादर : सोबत Tab S7 Plus, Watch 3, Buds Live सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Next Post
Galaxy Note 20 Series

सॅमसंग Galaxy Note 20 सादर : सोबत Tab S7 Plus, Watch 3, Buds Live सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech