MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 24, 2012
in लॅपटॉप्स
ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुलकाम करण्यासाठी तुम्हाला वेगवान आणि वजनाने हलक्या लॅपटॉपची गरज असेल तर इन्स्टंट अल्ट्राबुक विकत घ्या. तो आता प्रतिष्ठेचे प्रतीक बनू पाहात आहे. जास्त किंमत आणि कमी बॅटरी बॅकअपमुळे लॅपटॉपच्या या रेंजकडे पूर्वी फारसे कोणी वळत नव्हते. जगातील बड्या संगणक कंपन्या अल्ट्राबुकची फीचर्स अँपल मॅकबुकप्रमाणेच उत्कृष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत.

स्क्रीन : अल्ट्राबुकच्या या अद्ययावत व्हर्जनमध्ये अँपलप्रमाणे उत्तम फीचर्स आहेत. याचे डिझाइनही आकर्षक आहे. याचा आकार लहान असला तरी 11 इंची व 15 इंची मॉडेलमध्ये बराच फरक आहे. तुम्हाला मोठी स्क्रीन हवी असेल तर जाड फ्रेमची निवड करा. डिस्प्ले खराब असेल तर लॅपटॉप स्वस्तातही मिळू शकतो. पण पिक्चर क्वालिटीच फॅशन स्टेटमेंट आणि उपयुक्त मशीनला वेगळी ओळख मिळवून देते.

बॅटरी बॅकअप : वजनाला खूपच हलक्या लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप कमी असे. त्यामुळे दर अर्ध्‍या तासाला लॅपटॉप चार्ज करावा लागत असे. पण आता यात सॉलिड स्टेट ड्रायव्हर्स (एसएसडी) चा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लॅपटॉपला सुरू होण्यास कमी वेळ लागतो. वीजही वाचते. याच यंत्रणेमुळे अल्ट्राबुक महाग आहेत. एसएसडी हे हार्ड ड्राइव्ह आहेच. यामध्ये फ्लॅशच्या साहाय्याने डाटा स्टोअर केला जातो. हे अत्यंत वेगाने काम करते. अल्ट्राबुकमध्ये कॅशे ड्राइव्ह या आकाराने छोट्या असलेल्या एसएसडीचा वापरही करण्यात आला आहे. यामध्ये दैनंदिन कामाच्या फाइल ठेवता येतात.

प्रोसेसर : या लॅपटॉपमध्ये इंटेल कोर आय 5 /आय 7 प्रोसेसर असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रोसेसरच्या कार्यशैलीतही बराच फरक आहे. अल्ट्राबुकमध्ये इंटेल ग्राफिक्स 3000 प्रोसेसर आहे. हा सीपीयूशी जोडला जातो. व्हिडिओ पाहण्यासाठी याचा वापर केला जातो. पण गेम्स खेळताना थोड्या अडचणी येतात. स्टफ मासिकाने बाजारात उपलब्ध असलेल्या तीन नामांकित ब्रँडच्या अल्ट्राबुकची चाचणी घेतली आणि प्रत्येक ब्रँडचे वैशिष्ट्य जाणून घेतले.

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

DELL XPS-13; (+) बॅटरी बॅकअप उत्तम, सुंदर डिझाइन, आकर्षक लूक, सॉलिड बिल्ड क्वालिटी (-) वजनदार, स्क्रीन क्वालिटी कमी, किंमत जास्त किंमत- 99,990/-

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

ADVERTISEMENT

HP ENVY-14 SPECTRE (+) ग्लास डिझाइन, उत्तम स्क्रीन, साउंड क्वालिटी व कनेक्टिव्हिटी सर्वोत्तम (-) आकार, वजन आणि किंमत जास्त किंमत- 99,999

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

TOSHIBA PORTIGEE Z-830 (+) वजन कमी, कनेक्टिव्हिटी उत्तम (-) स्क्रीन क्वालिटी खराब, किंमत अधिक, डिझायनिंग खास नाही, ट्रॅकपॅडमध्ये अडचणी किंमत- 96,250

Tags: DellHPLenovoToshibaUltrabooks
ShareTweetSend
Previous Post

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

Next Post

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
Dell XPS 13 9300

डेल कंपनीचे XPS 13 व XPS 15 प्रीमियम लॅपटॉप्स भारतात सादर !

July 9, 2020
CES 2020

CES 2020 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 15, 2020
Lenovo Carme सादर : हार्ट रेट मॉनिटर, कलर डिस्प्ले असलेलं स्वस्त स्मार्टवॉच!

Lenovo Carme सादर : हार्ट रेट मॉनिटर, कलर डिस्प्ले असलेलं स्वस्त स्मार्टवॉच!

September 16, 2019
Next Post
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech