‘फेसबुक’च्या भात्यातही आता ‘हॅशटॅग’ #
सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या ' फेसबुक ' ने वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अखेर ' हॅशटॅग ' ची घोषणा केली आहे. सध्या ' ट्विटर ', ' गुगल प्लस ' आणि ' इन्टाग्राम' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट्सवर सध्या ' हॅशटॅग 'वापरले...