Sooraj Bagal

Sooraj Bagal

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार  रुपये

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये

सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये  आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे .  नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे .   अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्‍स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अ‍ॅपलचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष फिलिप शिलर...

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

वॉशिंग्टन - जगभरातील स्मार्टफोन युजर्सचा आकडा एक अब्जाच्याही पार गेला आहे. अमेरिकेतील संशोधन आणि सल्लागार संस्था ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट्स’च्या अहवालात याबाबत...

क्रोमबुक : दी कॉम्पुटर फॉर एवरी वन

क्रोमबुक : दी कॉम्पुटर फॉर एवरी वन

सॅन्फ्रांसिस्‍को- मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक...

जमाना अल्ट्राबुकचा !

जमाना अल्ट्राबुकचा !

कमीत कमी वजनाचे, दिसायला चांगले, उत्तम प्रोसेसर आणि अपडेट ऑपरेटिंग सिस्टीम असलेले अल्ट्राबुक सध्या सर्वानाच भुरळ घालते आहे. या अवस्थेत...

आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी

आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी

बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य...

Page 305 of 317 1 304 305 306 317
ADVERTISEMENT
error: Content is protected!