Tag: WhatsApp

सोशल साइट्सची नवी फाइट : ट्विटर लिंक्डइन यु ट्यूब इन्स्टाग्राम, पिन्ट्रेस्ट व्हॉट्सअॅप, बीबीएम, लाईन, वी-चॅट

एकेकाळी फेसबुकवर पडीक असणारा बंड्या आता इन्स्टाग्राम नी ट्विटरशिवाय बात करत नाही. अट्टल एफबीप्रेमी, कट्ट्यावरचा झुकेरबर्ग अशा अनेक नावांनी फेमस ...

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

भारतासह जगभरातील मोबाइलच्या बाजारपेठेत आलेली अँड्रॉइडची लाट , आयफोनविषयीचे वाढते आकर्षण आणि व्हॉट्स अॅपचं प्रस्थ वाढत चालल्याचं पाहून ब्लॅकबेरीने बीबीएमची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनच्या ओएससाठी दिली आहे . आपल्या अनोख्या फिचर्सच्या जोरावर एकेकाळी स्मार्टफोन म्हणून बिरुद मिरवणाऱ्या ब्लॅकबेरीने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ब्लॅकबेरीला हे पाऊल उचलावे लागले आहे .  To download  Go To >>>> bbm.com अँड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोर वरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल लॉन्चिगनंतर काही तासांतच हजारोंच्या संख्येने अँड्रॉइड मोबाईल यूझर्सने गुगल प्लेवरून बीबीएम डाऊनलोड केले असून बीबीएम पीन शेअरिंगही सुरु झाले आहे .   मात्र काही वेळातच अनेक यूझर्सने बीबीएम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीने एक व्हर्च्युअल   वेटिंग लिस्ट तयार केली असून सर्व्हरवरील जागा खाली होईल त्याप्रमाणे लोकांना ईमेल द्वारे माहिती देऊन बीबीएम डाऊनलोड करण्याची माहिती देण्यात येत आहे .  बीबीएममध्ये तुम्ही एका यूझरशी किंवा ग्रुपमध्ये चॅट करू शकता . एका ग्रुपमध्ये ३० व्यक्तींचा समावेश करतायेईल . कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीशीही चॅट करता येईल . त्यासाठी तुम्ही सध्या चॅट करत असलेल्याव्यक्तीने तुम्हाला त्या कॉन्टॅक्टशी चॅटसाठी आमंत्रण द्यावे लागेल . यामध्ये तुम्ही टेक्स्ट , व्हॉइस नोट , चित्र ,सिम्बॉल्स शेअर करू शकतात . मात्र व्हॉट्स अॅप , लाइन प्रमाणे बीबीएममध्ये व्हीडिओ फाइल शेअर करता येत नाही . 

आता व्हॉट्सअॅपवर पाठवा व्हॉइस मेसेज

स्मार्टफोन वापरणा-या 'यंगिस्तान'साठी चकटफू मेसेजिंगची सेवा देणा-या व्हॉट्सअॅपने नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे युझर्सना व्हॉइस मेसेज पाठवता येतील. ...

व्हॉट्स अ मिसहॅप! व्हॉट्सअॅपवर ‘तिरंगा’ नाही!

अपडेट : ३०-१२ -२०१३ आता भारतीय तिरंगा उपलब्ध  हाय गुड मॉर्निंग, व्हॉट्सअॅप ब्रो?... व्हॉट्सअॅपवर हा नित्यनेमाने फिरणारा मेसेज. पण गेल्या ...

मेसेंजर आपला आपला

स्मार्ट फोनमुळे मेसेंजरपासून ते जीटॉकपर्यंत सर्व काही आपल्या हातात आले आहे. बरेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमके काय आणि कशा प्रकारे ...

Page 12 of 13 1 11 12 13
ADVERTISEMENT
error: Content is protected!