MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

जीपीएससाठी नवा उपग्रह

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 10, 2013
in News
                   ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम , अर्थात जीपीएस ही मोबाईलमधली सुविधा आता आपल्याला नवीन राहिलेली नाही. मात्र ही सुविधा आपल्याला मिळते ती अमेरिकी उपग्रहांवरून. त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय अवकांश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

                       ‘ इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम ‘ ( आयआरएनएसएस -१ ) हा उपग्रह तयार करून भारताने उपग्रह यंत्रणेच्या क्षेत्रातही मागे नसल्याचं दाखवून दिलंय. हा उपग्रह १ जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला. १४२५ किलोग्राम वजनाचा हा उपग्रह भारताचा पहिला दिशादर्शक उपग्रह आहे. 

या उपग्रहाला जोडणारी यंत्रणा आपल्याकडे असल्यास आपली जागा आपण अचूक शोधू शकू. रोजच्या जीवनात दिशादर्शक सेवा , दळणवळण , व्यापारात इ. क्षेत्रांत याचा फायदा आहेच. त्यासोबत शत्रूचा अचूक वेध घेणे , क्षेपणास्त्रांना मार्गदर्शन , असे या उपग्रहाचे अनेक लष्करी फायदेही आहेत. याचं धर्तीवरील अजून सहा उपग्रह २०१५ पर्यंत अवकाशात पाठवण्याचा इस्त्रोचा मानस आहे.

ADVERTISEMENT

Tags: GPSISROSatellites
ShareTweetSend
Previous Post

एमएसऑफिस आयफोनवर

Next Post

‘स्माइली’ संवाद Top 10 smileys for facebook

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

August 24, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
Chandrayaan 2 GSLV Satellite

चंद्रयान २ मोहीम : भारताचा रोव्हर काही तासात चंद्राकडे झेपावणार!

July 14, 2019
गूगल मॅप्समध्ये आता AR नॅव्हिगेशन! गेम्सप्रमाणे दिशा पहा!

गूगल मॅप्समध्ये आता AR नॅव्हिगेशन! गेम्सप्रमाणे दिशा पहा!

February 11, 2019
Next Post

‘स्माइली’ संवाद Top 10 smileys for facebook

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech