MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

नोकिया ल्‍युमिया 1020 भारतात लॉंच 41 MegaPixel camera Windows Phone आहे एकदम खास….

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 1, 2013
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
भारतात लॉंच झालेला नोकिया ल्‍युमिया 1020 आहे एकदम खास....नोकियाने ऍपल, सॅमसंग आणि सोनीच्‍या जबरदस्‍त स्‍मार्टफोन्‍सला टक्‍कर देण्‍यासाठी लॉंच केलेला ल्‍युमिया 1020 स्‍मार्टफोन अखेर भारतात लॉंच केला आहे. हा फोन जुलैमध्‍येच न्‍यूयॉर्कमध्‍ये सादर करण्‍यात आला होता.
या फोनबद्दल गॅजेटप्रेमींमध्‍ये प्रचंड उत्‍साह होता. लॉंच करण्‍यापूर्वीच फोनची छायाचित्रे आणि स्‍पेसिफिकेशन्‍स लीक झाले होते. या फोनमध्‍ये 41 मेगापिक्‍सेलचा कॅमेरा आहे. एवढा पावरफुल कॅमेरा कोणत्‍याच स्‍मार्टफोनमध्‍ये नाही. 

भारतात लॉंच झालेला नोकिया ल्‍युमिया 1020 आहे एकदम खास....

नुकताच सोनीने होनामी झेड1 स्‍मार्टफोन लॉंच केला होता. त्‍यात वेगळी लेंस लावण्‍याची सुविधा आहे. हा फोनदेखील याला टक्‍कर देऊ शकत नाही.

नोकियाचा हा फोन प्रचंड लोकप्रिय झाला आहे. आता हा भारतात दाखल झाला आहे. हा फोन 50 हजार रुपयांच्‍या जवळपास उपलब्‍ध होण्‍याची शक्‍यता आहे. भारतात फोनला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा कंपनीचा अंदाज आहे.

या फोनमध्‍ये 4.5 इंचाची स्‍क्रीन आहे. याशिवाय 1280*768 मेगापिक्‍सेल फुल एचडी रिझॉल्‍यूशन मिळेल. स्‍क्रीनमध्‍ये गोरिला ग्‍लास3 प्रोटेक्‍शनचा वापर केला आहे. त्‍यामुळे स्‍क्रीन अतिशय मजबूत आहे फोनचा AMOLED HD+ डिस्‍प्‍ले अतिशय आकर्षक आहे. स्‍क्रीन अतिशय संवेदनशील आहे. ग्‍लोव्‍ज घालूनही ऑपरेट होऊ शकते.फोनमध्‍ये ड्युअल कोर क्‍वालकॉम स्‍नॅपड्रॅगन 1.5 GHz प्रोसेसवर आहे. याशिवाय 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी आहे. यामुळे फोन अतिशय वेगवान आहे. गेमिंग आणि एचडी व्हिडिओ पाहणा-यांसाठी पर्वणीच राहील.
भारतात लॉंच झालेला नोकिया ल्‍युमिया 1020 आहे एकदम खास....नोकियाने या फोनला 2000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनच्‍या एकूण स्‍पेसिफिकेशन्‍सचा विचार करता बॅटरी चांगला परफॉर्मन्‍स देण्‍यास सक्षम आहे. फोनला वायरलेस चार्जिंगचाही पर्याय आहे. तसेच फोनमध्‍ये ड्युअल मायक्रोफोनही आहे.
नोकियाने या फोनसाठी ‘झूम रिइन्‍व्‍हेंटेड’ या टॅगलाईनचा वापर केला आहे. ही लाईन या फोनसाठी तंतोतंत फिट बसते. फोनला 41 मेगापिक्‍सेलचा बॅक कॅमेरा आहे. तर 1.2 मेगापिक्‍सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरा ऑटो फोकस, 3X झूम, एलईडी व्हिडिओ आणि 1080 पिक्‍सेलची व्हिडिओ रेकॉर्डींग करणे शक्‍य आहे. फोनचे व्हिडिओ कॉलिंग फिचरही आकर्षक आहे.फोनमध्‍ये 3जी आणि 4जी तंत्रज्ञानही आहे. त्‍यामुळे वेगवान इंटरनेटचा अनुभव घेता येऊ शकतो. वेगवान इंटरनेट वापरणा-यांसाठी हा एक स्‍मार्ट ऑप्‍शन आहे.
भारतात लॉंच झालेला नोकिया ल्‍युमिया 1020 आहे एकदम खास....
incoming search terms : 
nokia lumia 1020
nokia lmia specs windows 8 phone
best smartphone camera ever 41 MegaPixel camera
Tags: CamerasLumiaNokiaSmartphonesWindows
ShareTweetSend
Previous Post

थ्री डुडलर थ्रीडी

Next Post

गुगल ड्राइव्हसाठी टिप्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
गुगल ड्राइव्हसाठी टिप्स

गुगल ड्राइव्हसाठी टिप्स

Comments 1

  1. Anonymous says:
    7 years ago

    Good day! I know this is kinda off topic however , I'd figured I'd ask.
    Would you be interested in exchanging links or
    maybe guest authoring a blog article or vice-versa? My site discusses a
    lot of the same topics as yours and I believe we could greatly benefit from
    each other. If you might be interested feel free to send me an email.
    I look forward to hearing from you! Awesome blog by the way!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech