MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

CES 2015 टेक मेळ्याचा एक आढावा – (दिवस पहिला)

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 6, 2015
in News
सध्या दरवर्षीप्रमाणे भरणारा टेक मेळा CES (Consumer Electronics Show) सुरू झालाय ….. 
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक  वस्तु आणि त्यांचे विविध ब्रॅंडस हे आपापल्या प्रॉडक्टसची सादरीकरण करत असतात. 
लास वेगास मध्ये सुरू असलेल्या या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड यावेळी काय घेऊन आले आहेत ते पाहूया ….. 

  • गूगल : कास्ट (इंटरनेट ऑडिओ साऊंड सिस्टम) 
  • 3डी डूडलर 2.0 : आता बॅटरी सोबत $99 किंमत 
  • कॅनन : Vixia HF आर600 आर60 आर62 कॅमेरे सादर ($450, 400$, 300$)
  • फिलिप्स : हेडफोन्स, साऊंड बार्स 
  • Goggoro : स्मार्ट स्कूटर 
  • डिश : स्लिंग टीव्ही
  • मियो : अल्फा 2 हार्ट रेट वॉच

सॅमसंग : 

ADVERTISEMENT

  • JS9500 एलसीडी टीव्ही : (मोनोक्रिटिकल एलईडीज सोबत)
  • T9000 फ्रीज : (फूड शोकेस, तीन फॅन्स, चार डोर, 3999$)          
  • 850EVO SSD : (यूएसबी 3.0, 1TB स्टोरेज)
  • स्मार्ट टीव्ही : आता टायजन ओएस सोबत 
  • बेंडेबल 105″ SUHD स्क्रीन असलेला टीव्ही : नॅनोक्रिस्टल डिस्प्ले   

सोनी : सोनीने यावेळी एक्सपीरिया स्मार्टफोन सादर करण्यासाठी MWC2015 चा प्लॅटफॉर्म निवडला आहे. त्यामुळे CES मध्ये कोणताही एक्सपीरिया फोन सादर होणार नाही.     

  • हॅंडीकॅम FDR AX33 (20एमपी 1/2.3 इंच सेन्सर, यूएचडी रेकॉर्डिंग, 10x झूम, वायफाय, यूस्ट्रीम सपोर्ट)
  • अॅक्शन  कॅम X1000V (4K रेकॉर्डिंग, 30 FPS, 120FPS स्लोमो, वायफाय, यूस्ट्रीम सपोर्ट, ५०० $)
  • हेड वियरेबल : स्मार्टआय ग्लास प्रोटोटाइप, स्मार्ट बी ट्रेनर 
  • 4K प्रॉजेक्टर : VPL-VW350ES ( 1500 लूमेन्स, HDMI, 9999$)
  • स्मार्टवॉच 3 : (स्टील बॉडी, मायक्रो यूएसबी, जीपीएस, अँड्रॉईड वियर ओएस)
  • वॉकमॅन    

लेनेवो  : 

  • VB10 बॅंड : (7 डे बॅटरी लाइफ, IPx7, 230 पिक्सेल डिस्प्ले, 89$)
  • डेस्कटॉप पीसी : B50, C50, C40, C20, S41
  • फ्लेक्स 3 : (360 डिग्री रोटेशन, 11″/14″/15″, 399$/549$/599$)
  • P90 मोबाइल : (इंटेल प्रॉसेसर, क्वाड कोर, 4G, 13MP&5MP, 5.5″ फूलएचडी, 4000mAh, अँड्रॉईड 4.4.4, 2जीबी रॅम, 32जीबी स्टोरेज, 369$)
  • LaVie Z हायब्रिड : 13″ स्क्रीन, वजनाने सर्वात हलका 0.7Kg )
  • योगा 3 लॅपटॉप 
  • योगा टॅब 2 : (एनीपेन टेक्नॉलजी, कोणत्याही मेटल वस्तूने टच करण्याची सोय, फूलएचडी, 2जीबी रॅम, 8MP & 1.6MP कॅमेरा, विंडोज 8.1)


आसुस  : 
  • Zenfone 2 : (इंटेल क्वाड कोर प्रॉसेसर, 4जीबी रॅम, गोरीला ग्लास, 13MP कॅमेरा, 5.5″IPS फुल्लएचडी डिस्प्ले, अँड्रॉईड लॉंलीपॉप, 199$)  हा फोन खरच मस्त डील ठरेल 
  • Zenfone झूम : (13MP कॅमेरा असलेला सर्वात पातळ फोन, लेसर ऑटो फोकस, ISO कंट्रोल, 3X ऑप्टिकल झूम, 399$) कॅमेरा साठी उत्तम फोन     


शार्प
:

  •  LE 653 एलसीडी टीव्ही ( ६ साइज मध्ये उपलब्ध 32″, 40″, 43″, 48″, 55″ आणि 65″ SmartCentral स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ड्युअल प्रॉसेसर मॉडर्न डिजाइन, वॉलपेपर मोड, वायफाय , एचडीएमआय एमएचएल सपोर्टसोबत आणि 20W ऑडिओ)
  • UE30 अँड्रॉईड टीव्ही
  • नवीन डिस्प्ले टेक्नॉलजी “Beyond 4K Ultra HD TV” अशी ओळख , ६६मिलियन पिक्सल्स  

 एलजी :

  • 77″ कर्वड स्क्रीन टीव्ही (4K रेजोल्यूशन)  
  • G फ्लेक्स 2 मोबाइल (13MP&2.1MP, 5.5″ स्क्रीन, अँड्रॉईड लॉंलीपॉप, फूलएचडी डिसप्ले, 3000mAh)
  • 4k टीव्ही, कर्वड मॉनिटर 
  • ट्विन वॉशर वॉशिंग मशीन (एकाच वेळी दोन वॉश करण्याची सोय, दोन वाशर्स, स्मार्ट वॉशिंग ) 
  • पॅनासॉनिक : 
    • लुमिक्स ZS50 : 30X झूम, 12 एमपी) कॅमकॉर्डर 
    • ब्ल्यु रे प्लेयर : 4K प्लेबॅक सपोर्ट 
    • स्मार्ट मिरर 
    • 4K टीव्ही  
    निकॉन  : 
    • डी5500 कॅमेरा :  (टचस्क्रीन,  न्यू डिजाइन, 24MP, ISO 100-25600, 39 पॉइंट, -1to19EV, वायफाय, 1230mAh, 1000$)                                                                                  
    एप्सन  : 
    • Pulsense : अॅक्टिविटी ट्रॅकर (1Day बॅटरी)
    • Runsense : (वॉटरप्रूफ, जीपीएस, हार्टरेट मॉनिटर)
    • MTracer :  गोल्फ अॅक्टिविटी ट्रॅकर 
    • HC600 प्रॉजेक्टर : 3000लूमेन, एचडीएमआय, गेम मोड, $400 Only)       

    ZTE  : 

    • ग्रँड X मॅक्स + मोबाइल : (अँड्रॉईड 4.4.4, 6″ स्क्रीन, 3200mAh बॅटरी, 2जीबी रॅम)
    • प्रो 2 वायफाय हॉटस्पॉट 
    • इमेज प्रॉजेक्टर 

    Nvidia : 

    • X1 प्रॉसेसर : अधिक ताकदवान 
    कोडॅक  : 
    • IM5 मोबाइल फोन : 13MP&5MP कॅमेरा, अँड्रॉईड 4.4.2, 1जीबी रॅम, 5″ स्क्रीन, 249$)              
    LiveScribe : 
    • स्मार्ट पेन 3 : स्टायलस आता अँड्रॉईड सपोर्ट सोबत  
    अधिक लेटेस्ट अपडेट साठी मराठीटेक फेसबूक पेज सोबत कनेक्टेड रहा 
    > मराठीटेक फेसबूक पेज 
    Tags: AsusCanonCESCES 2015Consumer ShowsDish TVEpsonEventsGoogleKodakLenovoLGNikonPanasonicPhillipsSamsungSharpSonyZTE
    ShareTweetSend
    Previous Post

    भारतात वेगाने वाढतोय सायबरक्राइम

    Next Post

    मायक्रोसॉफ्टचा धमाका : विंडोज १०, सर्फेस हब, होलोलेन्स, स्पार्टन ब्राऊजर, कोर्टाना

    Sooraj Bagal

    Sooraj Bagal

    Related Posts

    सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

    सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

    July 10, 2025
    WWDC 2025 Marathi

    ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

    June 10, 2025
    गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

    गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

    May 29, 2025
    सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

    सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

    January 23, 2025
    Next Post
    मायक्रोसॉफ्टचा धमाका : विंडोज १०, सर्फेस हब, होलोलेन्स, स्पार्टन ब्राऊजर, कोर्टाना

    मायक्रोसॉफ्टचा धमाका : विंडोज १०, सर्फेस हब, होलोलेन्स, स्पार्टन ब्राऊजर, कोर्टाना

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ADVERTISEMENT
    Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

    ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

    September 10, 2025
    ChatGPT India Plans Whats Included

    ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

    August 19, 2025
    Perplexity Pro Airtel Offer

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

    July 18, 2025
    Google Gemini AI Pro Free Offer

    गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

    July 17, 2025
    MSRTC Timing Check Marathi

    एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

    September 25, 2012
    मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

    मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

    September 10, 2012
    यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

    यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

    November 4, 2016
    ADVERTISEMENT
    MarathiTech - मराठीटेक

    तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

    मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

    Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

    ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

    September 10, 2025
    ChatGPT India Plans Whats Included

    ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

    August 19, 2025

    ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

    ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

    गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

    सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

    • About
    • Advertise
    • Privacy Policy
    • Contact

    © MarathiTech 2024 A Product by BagalTech

    error: Content is protected!
    No Result
    View All Result
    • स्मार्टफोन्स
    • ॲप्स
    • टेलिकॉम
    • खास लेख
    • गेमिंग
    • ऑपरेटिंग सिस्टिम्स
    • शॉपिंग ऑफर्स
    • आमच्याबद्दल About Us
    • संपर्क – प्रतिक्रिया

    © MarathiTech 2024 A Product by BagalTech