MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

नेक्सस 5X आणि नेक्सस 6P सादर सोबत नवा क्रोमकास्ट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 30, 2015
in टीव्ही, स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
गूगलने दोन नव्या नेक्सस फोन्स जाहीर केले असून आजपर्यन्त एकच फोन दसर करण्याच्या प्रथेला त्यांनी फाटा दिलाय. नेक्सस फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे अँड्रॉइड कोणताही नवं व्हर्जन जगात प्रथम याच फोन्सवर येतं. यावेळीही या दोन्ही फोन्स मध्ये अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन मार्शमेलो 6.0 आहे!

हे दोन्ही फोन्स येणार असं काही महीने आधीच कळलं होतं फक्त त्यांची किंमत कळली नव्हती. बाकी फीचर्ससुद्धा त्या लीकप्रमाणे तंतोतंत खरे आहेत! दोन्ही फोन सिंगल सिम प्रकारचे असून 4G LTE ल सपोर्ट करणारे आहेत. आता या फोन्स बद्दल अधिक जाणून घेऊ आमच्या या सॅंन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वार्ताकनामध्ये …

Nexus 6P comes with a 5.7-inch display, Snapdragon 810 SoC, 3,450mAh battery

Google Nexus 6P (Huawei) :
किंमत : रु. ३९,९९९ (३२GB)/ रु ४२,९९९(६४GB)  
डिस्प्ले : ५.७” QuadHD स्क्रीन, 518ppi, गोरीला ग्लास 4,
फिंगरप्रिंट सेन्सर : फोनच्या मागच्या बाजूला हा स्कॅनर असून प्ले स्टोअरवर खरेदी करताना देखील वापरता येईल!
प्रॉसेसर :  64-bit 2.0GHz octa-core processor  रॅम : 3GB
चिपसेट : Qualcomm Snapdragon 810 chipset Adreno 430GPU
कॅमेरा : 12.3 MP कॅमेरा 4K विडियो शूटिंग, 30 FPS बर्स्त मोड, 240 FPS स्लोमो ! , 8MP फ्रंट कॅमेरा
यूएसबी : USB Type C पोर्ट (यूएसबी केबल दोन्ही बाजूने वापरता येईल)

Nexus5X

Google Nexus 5X  (LG) :

किंमत : रु. ३१,९००(१६GB)/ रु ३५,९०० (३२GB)  
डिस्प्ले : ५.२” FullHD स्क्रीन, 423ppi, गोरीला ग्लास 3
फिंगरप्रिंट सेन्सर : फोनच्या मागच्या बाजूला हा स्कॅनर असून प्ले स्टोअरवर खरेदी करताना देखील वापरता येईल!
प्रॉसेसर :  64-bit 1.8GHz hexa-core processor  रॅम : 3GB
चिपसेट : Qualcomm Snapdragon 808 chipset Adreno 418GPU
कॅमेरा : 12.3 MP कॅमेरा 4K विडियो शूटिंग, 30 FPS बर्स्त मोड, 120 FPS स्लोमो ! , 5MP फ्रंट कॅमेरा
यूएसबी : USB Type C पोर्ट (यूएसबी केबल दोन्ही बाजूने वापरता येईल)

chromecast2

गूगल क्रोमकास्ट 2 : गूगलचं हे डिवाइस आपण आपल्या एचडी टीव्हील जोडून तिवार इंटरनेट, विडियो, म्यूजिक, गेम्स यांचा आनंद घेऊ शकतो.  आपल्या फोनमधील डाटा टीव्हीवर पहाण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. याची किंमत रु २,४०० असून १७ देशांत तो उपलब्ध केला जाईल.
 याचं नवं व्हर्जन पूर्णतः नव्यानं डिजाइन करण्यात आलं आहे. अधिक चांगला वायफाय, चांगलं App, फास्ट प्ले,  गूगल फोटोस सपोर्ट.

chromecast-audio

गूगल क्रोमकास्ट ऑडिओ : हे डिवाइस दिसायला क्रोमसारखंच असलं तरी हा आपल्या नेहमीच्या स्पीकर्सना वायफाय स्पीकर्समध्ये बदलतो !!    याला HDMI कनेक्टर, 3.5 ऑडिओ जॅक, Spotify सपोर्ट, वायफाय सपोर्ट आहे.

Will Google’s Pixel C knock over Apple iPad Pro, Microsoft Surface Pro 3?

गूगल पिक्सेल C टॅब्लेट : अॅपल आयपॅड, मायक्रोसॉफ्ट सर्फेस यांना टक्कर देण्यासाठी गूगलने आता नवा टॅब्लेट आणला आहे. हा टॅब्लेट अँड्रॉइड मार्शमेलोवर चालतो.

डिस्प्ले : 10.2″ स्क्रीन, 2560×1800 रेजोल्यूशन  
प्रॉसेसर : Nvidia tegra X1 रॅम : 3GB रॅम
कीबोर्डसोबत USB Type C पोर्ट  
किंमत : $499 (32GB),  $599 (64GB)          

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सिलिकॉन व्हॅलीच्या दौर्‍याबद्दल आपणापैकी बर्‍याच जणांना आधीच माहिती असेल त्यामुळे त्यावर स्वतंत्र लेख लिहला नाहीये.

या दौर्‍यात त्यांनी टिम कुक (अॅपल), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट), सुंदर पिचाई+सर्जी ब्रिन (गूगल), मार्क झकरबर्ग (फेसबूक), एलोन मस्क (टेस्ला मोटर्स), शंतनु नारायण (अडोबे), पॉल जेकब (क्वालकॉम), जॉन चेंबर्स(सिस्को), इ. सीईओची भेट घेतली. या सर्वांनी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेस पाठिंबा दर्शवत भारतात त्या दृष्टीने आपापले प्रयत्न करण्याचे जाहीर केले आहे जसे की  गूगल 500 रेल्वे स्थानकांवर वायफाय देणार, मायक्रोसॉफ्ट डाटा सेंटर उभारणार, इ. फेसबूकने पाठिंब्यासाठी प्रोफाइल पिक्चर बदलण्याची सोय केली आहे! अधिक वाचा ह्या लिंक वर : लिंक १  लिंक २ लिंक ३            

Tags: AndroidChromecastDigital IndiaGoogleGovernmentModiNexusTablets
ShareTweetSend
Previous Post

अॅपल आयफोन 6S आणि 6S प्लस सोबत iPad Pro सादर

Next Post

मायक्रोसॉफ्ट लुमिया 950, सर्फेस बूक, बॅंड, होलोलेन्स सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
मायक्रोसॉफ्ट लुमिया 950, सर्फेस बूक, बॅंड, होलोलेन्स सादर

मायक्रोसॉफ्ट लुमिया 950, सर्फेस बूक, बॅंड, होलोलेन्स सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech