MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

CES २०१६ : दिवस दुसरा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 8, 2016
in Events
ADVERTISEMENT
CES(Consumer Electronics Show) 2016 च्या दुसर्‍या दिवशीच्या घडामोडींविषयी …
आता नव्या टेक्नॉलजी कार्यक्रमध्ये स्मार्टवॉच, टीव्हीची जास्त गर्दी दिसून येते…  

दिवस २ : ७ जानेवारी

Project Tango स्मार्टफोन (सेन्सरने भरगच्च!)

गूगल :    गूगलने लेनेवोसोबत “प्रोजेक्ट Tango” अंतर्गत नवा फोन सादर केलाय जो आपल्या आजूबाजूच्या वातावरणात 3D मध्ये अनुभव देईल. ह्या फोनमधल ट्रॅकिंग खोलीमध्येही काम करतं म्हणजे अमुक एखादी वस्तु घरात कुठे आहे/ मॉलमध्ये ठराविक दुकान कोठे कितव्या मजल्यावर आहे या गोष्टी देखील समजतात!

सॅमसंग : सॅमसंग लॅबने अनेक गोष्टीचे डेमो दिले ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरलं आहे.
गॅलक्सी टॅब प्रो एस हा टॅब्लेट विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम सोबत …    

कटिया रोबो (Source:Engadget) 

कार्बन रोबोटिक्स : कटिया नावाचा रोबोट, ह्यामध्ये अनेक 3D सेन्सर बसवले आहेत त्यामुळे हा रोबोट अनेक कामे करू शकतो. दिसायला हा नेहमीच्या रोबोसारखा नाही. याची किंमत देखील कमी ($1999) आहे.

LeTV : कंपनीने सादर केला आहे सर्वात कमी जाडीचा ६५ इंची टीव्ही

CES 2016: Faraday Future's FFZERO1 concept car is a stunning futu...

Faraday Future : FFZero1 ही कार सादर करण्यात आली असून टेस्ला या कंपनीला जोरदार स्पर्धा केली आहे असे एक्सपर्टचे म्हणणे आहे.

Chevrolet : Bolt नावाची एलेक्ट्रोनिक कार सादर, टेस्लाल या कारची देखील स्पर्धा असणार आहे! 
McorArke : जगातला पहिला सर्व रंग असलेला 3D प्रिंटरचा दावा, कागदाचा लगदा कापून कोणतीही वस्तु बनवणारा प्रिंटर. 
PhaseOne XF : कंपनीने 100MP चा कॅमेरा आणला आहे, किंमत तब्बल $50,000
Casio : प्रसिद्ध कंपनीने त्यांचं पहिलं “अँड्रॉइड वेयर” असलेलं घड्याळ सादर केलं आहे. पूर्ण दिवस भर चालेल इतकी बॅटरी, स्मार्टवॉचमध्ये इतका चांगला लुक आजपर्यंत कोणत्याही घड्याळाला नव्हता.  
किंमत 500$(~रु.  30000)      

Dokiwatch : हे असं घड्याळ आहे ज्याद्वारे लहान मुलं त्यांच्या पाळकणशी घड्याळाने विडियो कॉल करता येईल. लोकेशन समजण्यास सुद्धा मदत होते.

JayBird : फ्रीडमनावाचे नवे हेडफोन, मोबाइल मधून साऊंड क्वालिटीमध्ये बदल करता येणारा हेडफोन.

निकॉन : D500, D5 हे त्या त्या मालिकेतील नवे कॅमेरे (4K शूटिंगसह)    


एलजी : नवा 98 इंची 8K डिस्प्ले असलेला टीव्ही !! (8K म्हणजे फुलएचडीच्या तब्बल 8 पट रेजोल्यूशन!)  

Sennheiser : या आवाजाच्या दुनियेत प्रसिद्ध असलेल्या कंपनीने तब्बल $50000 (~३३ लाख रुपये) किंमत असलेला हेडफोन सादर केला !!!! सुस्पष्ट आवाज हे याचे खास वैशिष्ठ्य!

 
Tags: CasioChevroletFaraday FutureGoogleLenovoLeTvLGMcor ArkeNikonSamsung
ShareTweetSend
Previous Post

CES 2016 : सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी मेळयाविषयी …

Next Post

MWC २०१६ कार्यक्रमातील घडामोडी : गॅलक्सी एस ७ व इतर …

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Next Post
MWC २०१६ कार्यक्रमातील घडामोडी : गॅलक्सी एस ७ व इतर …

MWC २०१६ कार्यक्रमातील घडामोडी : गॅलक्सी एस ७ व इतर ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech