इंटेलच्या ड्रोन्सची किमया : हिवाळी ऑलिंपिक्समध्ये उजळलं आकाश!

Intel Winter Olympics Drone Show
इंटेल कंपनीतर्फे हिवाळी ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यात अनेक ड्रोन्स एकाच वेळी प्रोग्रॅम करून त्यांना आकाशात विविध कसरती करायला लावून सुंदर दृश्य तयार करण्यात आलं! इंटेलने यावेळी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत तब्बल १२१८ ड्रोन्स एकाच वेळी अवकाशात वापरले! इतक्या ड्रोन्सना एकाच वेळी एकमेकांशी धडकू न देता अशा कसरती करणं भन्नाटच...
इंटेलने यासाठी खास Shooting the stars नावाचा प्लॅटफॉर्म बनवला असून यापूर्वीसुद्धा यांनी सुपरबोल (Superbowl), वंडर वुमन चित्रपट, डिज्नीचा कार्यक्रम अशा ठिकाणी या कसरती केल्या आहेत. search terms intel drones winter Olympics 2018 world record 
इंटेलच्या ड्रोन्सची किमया : हिवाळी ऑलिंपिक्समध्ये उजळलं आकाश! इंटेलच्या ड्रोन्सची किमया : हिवाळी ऑलिंपिक्समध्ये उजळलं आकाश! Reviewed by Sooraj Bagal on February 10, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.