VLC मीडिया प्लेयर 3.0 आता उपलब्ध


कम्प्युटरवर सर्वात लोकप्रिय मीडिया प्लेयर म्हणजे व्हीएलसी (VLC) मीडिया प्लेयर जो मोफत उपलब्ध आहे!
जवळपास सर्वच प्रकारचे व्हिडिओ व ऑडिओ फॉरमॅट प्ले करू शकणारा वापरण्यास सहजसोपा असा हा प्लेयर अलीकडेच स्मार्टफोन्सवरसुद्धा उपलब्ध झाला आहे. याच वैशिष्ट्य म्हणजे हा ओपन सोर्स म्हणजे मुक्तपणे वापरण्यास उपलब्ध आहे. याचा कोड कोणीही पाहू शकतं! आणि हा प्लेयर प्रसिद्ध होण्याच हेच महत्वाच कारण आहे.
 
नव्या 3.0 आवृत्तीमध्ये 8K व्हिडिओ प्ले करण्याची, क्रोमकास्टला व्हिडिओ कास्ट करण्याची, नवीन कोडेक्स, HDR प्लेबॅकची सोय! विंडोज, मॅक, अँड्रॉइड, iOS, लिनक्स सर्व ओएसवर मोफत उपलब्ध! 

डाऊनलोड लिंक : Download VLC 3.0 for Windows, Linux, iOS, Mac, Android
इतर बदल (Source VLC Website) : 
VLC 3.0 "Vetinari" is a new major update of VLC.
VLC 3.0 activates hardware decoding by default, to get 4K and 8K playback!
It supports 10bits and HDR
VLC supports 360 video and 3D audio, up to Ambisoncics 3rd order
Allows audio passthrough for HD audio codecs
Can stream to Chromecast devices, even in formats not supported natively
Can play Blu-Ray Java menus: BD-J
VLC supports browsing of local network drives and NAS
VLC मीडिया प्लेयर 3.0 आता उपलब्ध VLC मीडिया प्लेयर 3.0 आता उपलब्ध Reviewed by Sooraj Bagal on February 10, 2018 Rating: 5

2 comments:

  1. Thanks for VLC 3.0 windows 10 offline download link.

    ReplyDelete
  2. छान माहिती धन्यवाद

    ReplyDelete

Powered by Blogger.