MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

व्हॉट्सअॅप बॅकअप आता गूगल ड्राईव्हवर मोफत आणि अमर्याद!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
August 24, 2018
in इंटरनेट, ॲप्स

व्हॉट्सअॅप आणि गूगलमधील नव्या करारामुळे आता आपल्या व्हॉट्सअॅप बॅकअपसाठी गूगल ड्राईव्हमधील फ्री कोटा वापरला जाणार नाही. थोडक्यात व्हॉट्सअॅप बॅकअपसाठी गूगल कडून अधिक स्टोरेज मिळणार आहे. गूगल ड्राईव्हवर आपल्या अकाउंटसाठी 15GB फ्री स्टोरेज उपलब्ध असते ज्यामध्ये आपण आपल्या फाईल्स, फोटोज् ठेवू शकता. त्या 15GB च्या मर्यादेमध्ये व्हॉट्सअॅप बॅकअप मोजला जाणार नाही आणि या बॅकअपसाठी अमर्याद स्टोरेज मिळेल! आपण ज्यावेळी व्हॉट्सअॅपमध्ये बॅकअपसाठी गूगल अकाउंटचा पर्याय निवडतो तेव्हा तो बॅकअप गूगल ड्राईव्हवर साठवला जातो मात्र तो आपल्याला ड्राईव्हमध्ये पाहता येत नाही व तो केवळ
व्हॉट्सअॅपमध्ये रिस्टोअर पर्याय निवडल्यावरच पाहता येतो!

परंतु पूर्वी असणारे जे व्हॉट्सअॅप बॅकअप एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत अपडेट केलेले नाहीत ते मात्र गूगल ड्राईव्ह मधून १२ नोव्हेंबर २०१८ पासून काढून टाकण्यात येतील. यामुळे स्वतः बॅकअप घेणे गरजेचे आहे अन्यथा गूगल ड्राईव्हवरून डिलीट केला जाईल.

आपण आपल्या व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेऊन गूगल ड्राईव्हवर ठेवू शकता जेणेकरून मोबाईल बदलला/नवीन घेतल्यास आपले आधीचे मेसेजेस आणि मिडिया फाईल्स पुन्हा ट्रान्स्फर करता येतील… तुमच्या व्हॉट्सअॅपचा बॅकअप गूगल ड्राईव्हवर साठविण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आपण खालीलप्रमाणे उपाययोजना करू शकता.

Settings > Chats > Chat backup  यानंतर आपले गूगल अकाउंट सिलेक्ट करून अनुमती दिल्यानंतर आपला डेटा गूगल ड्राईव्हवर साठवला जाईल आणि जेव्हा आपण नवीन ठिकाणी व्हॉट्सअॅप इन्स्टॉल कराल त्यावेळी व्हॉट्सअॅप सुरुवातीला बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी विचारेल.

अधिकृत माहिती Backing up to Google Drive

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅप सीईओ क्रिस डेनियल्स भारतीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांना भेटले असून त्यामध्ये भारतामध्ये होणाऱ्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय कायद्याना अनुसरण बदल करावेत अशी मागणी केली आहे! व्हॉट्सअॅपसोबत चांगली  चर्चा झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलं आहे. मात्र व्हॉट्सअॅपने आज त्याबद्दल कोणतेही बदल करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे! 
    
 google drive is now free for WhatsApp Backups and will not be counted in the free 15GB quota
ADVERTISEMENT
Tags: AppsGoogle DriveHow ToWhatsApp
Share3TweetSend
Previous Post

डीजेआय मॅविक 2 ड्रोन सादर : आता हॅसलब्लॅडचा कॅमेरा!

Next Post

सॅमसंगचे Galaxy A8 Star, Galaxy J2 Core स्मार्टफोन्स भारतात सादर!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Instagram New Logo

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

May 25, 2022
WhatsApp Reactions

व्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध !

May 5, 2022
Next Post
सॅमसंगचे Galaxy A8 Star, Galaxy J2 Core स्मार्टफोन्स भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A8 Star, Galaxy J2 Core स्मार्टफोन्स भारतात सादर!

Comments 1

  1. Anonymous says:
    4 years ago

    khup chan mahiti

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!