MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

एसुसचे TUF मालिकेतील नवे गेमिंग लॅपटॉप्स भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 25, 2018
in लॅपटॉप्स

तैवानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एसुसने त्यांच्या TUF गेमिंग लॅपटॉप्समध्ये दोन नवे मॉडल भारतात आणले असून गेमर्ससाठी हे उत्तम पर्याय ठरणार आहेत. एसुसची टफ मालिकेमधील उत्पादने कामगिरी व टिकाऊपणा अशा दोन्ही बाबतीत उत्कृष्ट असतात. मराठीटेकच्या PC Build व्हिडीओमध्येही आम्ही टफ सिरीज मदरबोर्ड वापरला होता.

Asus FX505 व FX705 या लॅपटॉप्समध्ये Intel Core i7-8750H प्रोसेसर व NVIDIA GeForce GTX 1060 ग्राफिक्स कार्ड असणार आहे. यांची किंमत ७९,९९० आणि १२४९९० अशी आहे. यांचा डिस्प्ले अल्ट्रा स्लिम प्रोफाइल असलेला आहे ज्याला नॅनो एज असं नाव देण्यात आलं आहे. गेम्स खेळताना चांगल्या अनुभवासाठी 144GHz रिफ्रेश रेट असून १००% sRGB रंग दाखवू शकतो. कीबोर्ड RGB असल्यामुळे हवे ते रंग दाखवू शकतो. यामध्ये हायपरकुल तंत्राचा समावेश आहे.  

ADVERTISEMENT

Asus TUF FX705 specifications:

प्रोसेसर : 8th Gen Intel Core i5-8300H / i7-8750H
रॅम : 32GB पर्यंत
स्टोरेज : 1TB पर्यंत HDD + 512GB पर्यंत SSD
डिस्प्ले : 17.3″ Full HD 144Hz
GPU : Nvidia GeForce GTX 1060
इतर : 1 x Type-A USB2.0, 2 x Type-A USB 3.0 (USB 3.1 Gen 1), 1 x RJ45 LAN jack for LAN insert, 1 x HDMI, 1 x COMBO audio jack
बॅटरी : 4 -Cell, 64 Wh Polymer Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Home/Pro

एसुसने भारतातील ३०% गेमिंग बाजारपेठ काबीज करण्याचं विश्वास व्यक्त केला असून गेमिंगसाठी अनेक उतपादने सादर करत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. 

Tags: AsusAsus TUFLaptops
ShareTweetSend
Previous Post

शायोमी रेडमी Note 6 Pro सादर : एकूण चार कॅमेरा असलेला फोन!

Next Post

फेसबुक पन्नास लाख भारतीयांना शिकवणार डिजिटल स्किल्स!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

CES 2024

CES 2024 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 13, 2024
ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

October 31, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Apple MacBook Air Mac Studio Mac Pro

ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!

June 6, 2023
Next Post
फेसबुक पन्नास लाख भारतीयांना शिकवणार डिजिटल स्किल्स!

फेसबुक पन्नास लाख भारतीयांना शिकवणार डिजिटल स्किल्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech