अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर!


काही दिवसांपूर्वीच गूगलने प्ले स्टोअरवरील २०१८ वर्षासाठीची सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी सादर केली होती! त्यानंतर आता अॅपलने त्यांच्या अॅप स्टोअरची यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे फोर्टनाइटने सर्वात प्रसिद्ध गेमचा बहुमान मिळवला आहे. बॅटल रोयाल प्रकारच्या गेम्सनी हे वर्ष गाजवलंय. अॅप्समध्ये सर्वोत्कृष्ट आयपॅड अॅपचा बहुमान मिळालेल Froggipedia भारतीय डेव्हलपर्सनी बनवलेल आहे!   
अधिकृत माहिती : Apple presents the best of 2018
सर्वोत्तम अॅप्स २०१८
Best iPhone App of 2018: Procreate Pocket
Best iPad App of 2018: Froggipedia
Best Mac App of 2018: Pixelmator Pro
Best Apple TV App of 2018: Sweat

सर्वोत्तम गेम्स
Best iPhone game of 2018: Donut County
Best iPad game of 2018: Gorogoa
Best Mac game of 2018: The Gardens Between
Best Apple TV game of 2018: Alto’s Odyssey


विविध प्रकारानुसार उत्कृष्ट

मोफत आयफोन अॅप्स : Top Free iPhone Apps
YouTube: Watch, Listen, Stream
Instagram
Snapchat
Messenger
Facebook

विक्रीसाठी असलेली टॉप आयफोन अॅप्स : Top Paid iPhone Apps
Facetune
kirakira+
Dark Sky Weather
HotSchedules
PlantSnap Plant Identification


मोफत टॉप आयफोन गेम्स : Top Free iPhone Games
Fortnite
Helix Jump
Rise Up
PUBG MOBILE
Hole.io

विक्रीस असलेल्या टॉप आयफोन गेम्स : Top Paid iPhone Games
Heads Up!
Minecraft
Plague Inc.
Bloons TD 6
Pocket Build
अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर! अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर! Reviewed by Sooraj Bagal on December 06, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.