MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

व्हॉट्सअॅपतर्फे अफवा, खोट्या बातम्यांविरोधात जनजागृती!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
December 4, 2018
in News

व्हॉट्सअॅपतर्फे पसरविण्यात येणाऱ्या अफवा, खोट्या बातम्या याबद्दल जनजागृती मोहिमेस व्हॉट्सअॅपकडून काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती, यामध्ये प्रामुख्याने न्युज पेपर आणि रेडिओचा समावेश होता परंतु येणाऱ्या दिवसांत व्हॉट्सअॅपकडून व्हिडिओच्या माध्यमातून टीव्ही, सोशल मीडिया यांवर जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपतर्फे पसरविण्यात येणाऱ्या मेसेजेसमुळे अनेक वाईट घटना घडल्या होत्या . यामुळे  एकाच वेळी अनेक ग्रुप्समध्ये मेसेज पाठ्वण्यावर व्हॉट्सअॅपकडून निर्बंध आणले गेले होते. याबाबत भारतीय सरकारकडूनसुद्धा व्हॉट्सअॅपला फेक न्यूज विरोधात पावले उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होतीच.

ADVERTISEMENT

व्हॉट्सअॅकडून हे व्हिडिओ अनेक भारतीय भाषांत तयार करण्यात येणार असून १ मिनिटांचे वेगवेगळे ३ व्हिडिओ पाहायला मिळतील. https://youtu.be/qqHrZ5C1poY
खालील प्रमाणे वृत्तपत्रातसुद्धा जाहिराती देण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअॅतर्फे सांगण्यात आलेले उपाय :-

  • कोणताही संदेश फॉरवर्ड करताना त्याची सत्यता नक्की पडताळा. एखादा संदेश अनेक ग्रुपवर आला आहे तर तो सत्यच असेल असे नाही.  
  • अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडा. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाका. अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैरप्रकार आणखी वाढतातच. 
  • जर कोणी आपणास अफवा पसरविण्यास सांगत असेल तर अशा लोकांना ब्लॉक करा. 

इतर व्हिडिओ पाहण्यासाठी   –  व्हॉट्सअॅप यूट्यूब

आमच्या सोशल मीडियाबद्दल महत्वाच्या सूचनांचा लेख अवश्य वाचा आणि इतरांनासुद्धा सावध करा.
https://www.facebook.com/marathitechblog/posts/622925444521524 

खोट्या आणि हानिकारक वेबसाईट/ऑफर्सपासून सावध राहण्यासाठी आमचा हा लेख नक्की पहा – येथे क्लिक करा .

Tags: Fake NewsSocial MediaSpamWhatsApp
Share22TweetSend
Previous Post

पुरेसा बॅलन्स नसला तरीही त्यांची सेवा खंडित करण्यात येऊ नये : ट्रायचा आदेश!

Next Post

गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
Next Post
गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश!

गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech