MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

शायोमीचे रेडमी नोट ७ प्रो, नोट ७ फोन्स सादर !

सोबत Mi LED 4A Pro टीव्ही व वायरलेस ब्लुटुथ स्पोर्ट्स इयरफोन उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 28, 2019
in स्मार्टफोन्स

शायोमीच्या प्रसिद्ध रेडमी नोट मालिकेमधील नवा फोन Redmi Note 7 Pro आज भारतात सादर झाला असून मोठा डिस्प्ले, मोठ्या सेन्सरसह 48MP चा कॅमेरा, Snapdragon 675 प्रोसेसर, P2i nano coating अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. AI चा गेमिंग, फोटोग्राफी, फेस अनलॉकसाठी वापर करण्यात आल्याची माहिती शायोमीने दिली आहे. यासोबत Redmi Note 7 सुद्धा सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट ७ प्रो १३ मार्च पासून सेलद्वारे mi.com, Flipkart वर उपलब्ध होईल

Redmi Note 7 Pro Specs
डिस्प्ले : 6.3″ FHD+ Dot Notch with superior LTPS in-cell LCD
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 675
GPU : Adreno 612
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB/128GB + storage slot expandable to 512GB
कॅमेरा : 48MP + 5MP Dual Camera Setup Sony IMX586 Sensor f/1.79
फ्रंट कॅमेरा : 13MP AI Front Camera
बॅटरी : 4000 mAh Quick Charge 4 18W (*Included Charger 10W)
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 10 based on Android 9 Pie
इतर : Type-C, Gorilla Glass 5, Headphone Jack
सेन्सर्स : Fingerprint Scannner, Face Unlock, Accelerometer, Gyro sensor, Proximity Sensor, IR Sensor
रंग : Neptune Blue, Nebula Red and Space Black
किंमत :
₹ १३९९९ (4GB+64GB)
₹ १६९९९ (6GB+128GB)

ADVERTISEMENT
Redmi Note 6 Pro Vs Note 7 Pro

रेडमी नोट ७ : Redmi Note 7 : या फोनमध्ये SD660 प्रोसेसर, 6.3″ FHD+ डिस्प्ले, गोरीला ग्लास ५, 4000mAh बॅटरी Type C पोर्ट Quick Charge 4 सपोर्टसह, 12MP+2MP कॅमेरा, 13MP फ्रंट AI कॅमेरा, IR ब्लास्टर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत ₹ ९९९९ (3GB+32GB) व ₹ ११९९९ (4GB+64GB) अशी असेल.

यासोबत शायोमीने नवा Mi LED 4A Pro टीव्ही सादर केला आहे ज्यामध्ये HD Ready display, Latest Amlogic 64-bit processor with 7th generation imaging engine, Android TV 8.1, Google Assistant, Bluetooth Mi Remote अशा सुविधा असतील. या टीव्हीची किंमत ₹१२९९९ असेल.

वायरलेस ब्लुटुथ स्पोर्ट्स इयरफोन : Mi Sports Bluetooth Earphones Basic हे स्प्लॅशप्रूफ इयरफोन्स १४९९ रुपयात उपलब्ध करून दिले आहेत.

Tags: EarphonesMiRedmiRedmi NoteSmart TVTVXiaomi
Share19TweetSend
Previous Post

सॅमसंग गॅलक्सी M30 सादर : मध्यम किंमतीत उत्तम स्मार्टफोन!

Next Post

आता 1TB स्टोरेजचे microSD मेमरी कार्ड्स!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

April 29, 2022
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Xiaomi Pad 5

Xiaomi Pad 5 टॅब्लेट भारतात सादर : 2.5K डिस्प्लेसह आयपॅडसारखं डिझाईन!

April 29, 2022
OnePlus Nord CE 2

वनप्लसचा Nord CE 2 5G भारतात सादर : 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंगसह!

February 18, 2022
Next Post
आता 1TB स्टोरेजचे microSD मेमरी कार्ड्स!

आता 1TB स्टोरेजचे microSD मेमरी कार्ड्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!