MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

स्लॅक (Slack)चे १ कोटी दैनंदिन अॅक्टिव्ह युजर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 1, 2019
in इंटरनेट, ॲप्स

कार्यालयीन कामाच्या नियोजनासाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या ‘स्लॅक’ या सेवेचा तब्बल १ कोटी यूजर्सकडून रोज वापर केला आहे! स्लॅक आता कंपनीमधील कर्मचार्‍यांच्या कामासंबंधित चर्चेसाठी उत्तम साधन बनलं आहे.

स्लॅकची २०१५ पासून नेहमीच वाढ होत राहिली आहे. लाखो युजर्सची यामध्ये रोज भर पडत असून वापरण्यास सोपी आणि सुटसुटीत रचना यामुळे कंपनी, कर्मचारी यांचा स्लॅक वापरण्याकडे ओढा दिसून येत आहे. कंपनीने नुकताच (गरज नसताना) नवा लोगोसुद्धा सादर केला आहे!
स्लॅकची सुरुवात स्टेवर्ट बटरफिल्ड यांनी त्यांच्या Tiny Speck या गेम कंपनीच्या अंतर्गत कामासाठी केली होती. होय हा एका कंपनीचा अंतर्गत प्रकल्प आता सॉफ्टवेअरच्या रूपात जगभर वापरला जातोय! Slack हे नाव Searchable Log of All Conversation and Knowledge चं संक्षिप्त रूप आहे!

ADVERTISEMENT

तरीही सध्या स्लॅक एकत्रितपणे कामासाठी वापरल्या जाणार्‍या चॅट सेवांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे! पहिल्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचं स्काईप (Skype) फॉर बिझनेस आणि दुसर्‍या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचच टीम्स (Microsoft Teams) आहे. एकूण मार्केटचा ४४ टक्के हिस्सा स्काईप, २१ टक्के मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्लॅक कडे १५ टक्के असा विभागला गेला आहे!

स्लॅकचे काही प्रमुख ग्राहक
Source: With 10+ million daily active users, Slack is where more work happens
Tags: AppsSlackStatsTeams
Share16TweetSend
Previous Post

उबरची आता मुंबईत उबरबोट सेवा!

Next Post

सुरक्षित इंटरनेट दिन : गूगलच्या सूचना!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
सुरक्षित इंटरनेट दिन : गूगलच्या सूचना!

सुरक्षित इंटरनेट दिन : गूगलच्या सूचना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech