MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

इंस्टाग्रामच्या IGTV वर व्हिडिओ लँडस्केप मोडमध्येही उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 24, 2019
in News

इंस्टाग्रामने काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिलेल्या IGTV अॅपमध्ये आता उभ्या व्हिडिओजसोबत आडवे (Landscape Format) व्हिडिओ पाहण्याची सोय दिली आहे! इंस्टाग्रामवरील असलेली कमी वेळेची मर्यादा IGTV अॅपद्वारे दूर करून थेट यूट्यूबसोबत स्पर्धा सुरू केली होती. सुरूवातीला स्वतंत्र अॅपला मिळणारा कमी प्रतिसाद पाहून आता इंस्टाग्रामवरच हे IGTV व्हिडिओ पाहण्यास उपलब्ध करून दिले जात आहेत.

IGTV या खास व्हिडिओ शेअरींगसाठी असलेलल्या प्लॅटफॉर्मवर आडव्या व्हिडिओची मागणी अनेक दिवसांपासून होती. ती आता Vertical सोबत Landscape व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध करून देत पूर्ण केली आहे. यामुळे क्रिएटर्सना एकाच व्हिडिओमध्ये जास्त माहिती/दृश्य दाखवता येईल आणि पाहणार्‍या यूजर्सनासुद्धा पाहणं सोपं होईल. या सोयीमुळे IGTV ची यूट्यूबसोबत खरी स्पर्धा सुरू झाली म्हणायला हवं…

ADVERTISEMENT

इंस्टाग्रामने या बदलाची तुलना २०१५ मध्ये केवळ चौरस (Square) आकाराचाच फोटो अपलोड करण्याचं बंधन दूर करून कोणत्याही आकारात अपलोड करता येईल अशी सोय केली होती त्यासोबत केली आहे. सुरूवातीला आलेल्या माहितीनुसार बर्‍याच क्रिएटर्सना उभे व्हिडिओ व त्यांना मिळणारा कमी प्रतिसाद अडचणीचा ठरत असल्याचं समजल्यावर हे पाऊल उचललेलं दिसत आहे. सध्यातरी हे लँडस्केप व्हिडिओ मुख्य इंस्टाग्रामवर उभ्या आकारातच दिसतील मात्र इंस्टाग्रामवरसुद्धा IGTV लँडस्केप व्हिडिओ पाहण्याचा पर्याय आणला जाऊ शकतो…!

Source: IGTV Now Supports Landscape Videos
Tags: IGTVInstagramSocial Media
Share11TweetSend
Previous Post

विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

Next Post

गूगल ड्युओवर आता ८ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल्स करता येणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Next Post
गूगल ड्युओवर आता ८ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल्स करता येणार!

गूगल ड्युओवर आता ८ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल्स करता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech