MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट व्हिज्युयल स्टुडिओ ऑनलाइन सादर : ऑनलाइन कोडिंग शक्य!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 7, 2019
in इंटरनेट, सॉफ्टवेअर्स

मायक्रोसॉफ्टने आज व्हिज्युयल स्टुडिओ या त्यांच्या लोकप्रिय कोड एडिटरची ऑनलाइन आवृत्ती Visual Studio Online जाहीर केली आहे. ही आवृत्ती Visual Studio व Visual Studio Code यांच्यासोबत उपलब्ध असेल.

मायक्रोसॉफ्टची नवी ही सेवा प्रसिद्ध Visual Studio Code या त्यांच्या मोफत ओपन सोर्स डेस्कटॉप कोड एडिटरवर आधारित आहे. व्हिज्युयल स्टुडिओ कोडसाठी आता सध्या उपलब्ध सर्व प्लगिन्स ऑनलाइनसाठीही चालतील. IntelliCode या AI ची मदत घेत कोड डेव्हलपमेंट करणार्‍या टूलचाही व्हिज्युयल स्टुडिओ ऑनलाइनला सपोर्ट असेल! सोबत लाईव्ह शेअरचा पर्याय असेल ज्यामुळे इतर सहकार्‍यांनाही कोडमधील बदल लाईव्ह पाहता येतील!

ADVERTISEMENT

अर्थात ही सेवा केवळ ‘व्हिज्युयल स्टुडिओ कोड’ला सोबत म्हणून वापरता यावी या उद्देशानेच बनवण्यात आलेली आहे. लगेच काही बदल करणे, कोड रिव्यू अशा गोष्टी करणे ही प्रमुख कामे याद्वारे करता येतील म्हणजे डेस्कटॉप आवृत्तीची जागा घेण्याऐवजी तिच्यासोबत काम केलं जाईल. तूर्तास ही सेवा फक्त चाचणीसाठी असून नंतर ती सर्वांसाठी उपलब्ध होईल.

Visual Studio Online Link : https://online.visualstudio.com

Search Terms : Microsoft launched Visual Studio Online an Online Code Editor

Source: TechCrunch
Tags: CodeInternetMicrosoftSoftwaresVisual Studio
Share10TweetSend
Previous Post

गूगल प्ले अवॉर्ड्स २०१९ : सर्वोत्तम अॅप्स व गेम्स जाहीर!

Next Post

गूगलचे नवे स्मार्टफोन्स Pixel 3a व Pixel 3a XL सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
Next Post
गूगलचे नवे स्मार्टफोन्स Pixel 3a व Pixel 3a XL सादर!

गूगलचे नवे स्मार्टफोन्स Pixel 3a व Pixel 3a XL सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech