MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Redmi 8A सादर : शायोमीचा नवा स्वस्त स्मार्टफोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 26, 2019
in स्मार्टफोन्स
Redmi 8A

शायोमीने काल त्यांच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन मालिकेत रेडमी या सबब्रॅंड अंतर्गत Redmi 8A हा नवा फोन सादर केला आहे. हा फोन बजेट फोन्समधील Redmi 7A ची पुढची आवृत्ती असेल. यामध्ये चक्क 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी शक्यतो ७००० हून कमी किंमत असलेल्या फोन्समध्ये पाहायला मिळत नाही. शिवाय 18W Fast Charge सुद्धा देण्यात आलं आहे आणि हे सुद्धा बजेट फोन्समध्ये आजवर कोणीही दिलेलं नाही. Redmi 8A मध्ये नॉच डिस्प्ले असून Corning Gorilla Glass 5 देण्यात आला आहे. या फोनमध्ये Wireless FM Radio उपलब्ध असेल. Type C पोर्ट आता बजेट फोन्समध्येही देण्यास सुरुवात झाली असं या फोनमुळे म्हणता येईल.

Redmi 8A Specs

डिस्प्ले : 6.22″ HD Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 439 processor
GPU : Adreno 505
रॅम : 2GB/3GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 12MP AI Rear camera f/1.8
फ्रंट कॅमेरा : 8MP from camera, f/2.0
बॅटरी : 5000mAh 18W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI based on Android Pie
सेन्सर्स : Ambient Light Sensor, Proximity Sensor, Electronic Compass, Accelerometer
इतर : Bluetooth 4.2, USB Type-C, wireless radio
रंग : Midnight Black, Sunset Red, Ocean Blue
किंमत : २९ सप्टेंबर पासून mi.com व फ्लिपकार्टवर सेलद्वारे उपलब्ध
₹6499 (2GB+32GB)
₹6999 (3GB+32GB)

ADVERTISEMENT

Tags: RedmiXiaomi
Share6TweetSend
Previous Post

Mi Mix Alpha सादर : मागे पुढे पूर्ण डिस्प्ले असलेला भन्नाट फोन!

Next Post

OnePlus 7T आणि वनप्लस टीव्ही सादर : भन्नाट फीचर्स!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Redmi Note 13 सिरिजचे स्मार्टफोन्स सादर : किंमत १८९९९ पासून सुरू!

Redmi Note 13 सिरिजचे स्मार्टफोन्स सादर : किंमत १८९९९ पासून सुरू!

January 4, 2024
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Xiaomi Pad 5

Xiaomi Pad 5 टॅब्लेट भारतात सादर : 2.5K डिस्प्लेसह आयपॅडसारखं डिझाईन!

April 29, 2022
Next Post
OnePlus 7 OnePlus TV

OnePlus 7T आणि वनप्लस टीव्ही सादर : भन्नाट फीचर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech