MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग Galaxy A50s व A30s सादर : मध्यम किंमतीत नवे पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 11, 2019
in स्मार्टफोन्स

सॅमसंगने आज त्यांचे दोन नवे स्मार्टफोन्स भारतात सादर केले असून Galaxy A50s आणि Galaxy A30s या दोन मॉडेल्सची A मालिकेतील फोन्समध्ये भर पडली आहे. आधीच्या मॉडेल्सच्या मानाने यामध्ये कामगिरी चांगली व्हावी या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले असून कॅमेरा, डिझाईन आणि इतर सोयींची जोड देण्यात आली आहे. दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हे फोन ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध असतील. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, सॅमसंग ऑनलाइन शॉप अशा ठिकाणी उपलब्ध होईलच.

Samsung Galaxy A50s

डिस्प्ले : 6.4″ FHD+ sAMOLED Infinity-U Display
प्रोसेसर : Exynos 9611 (10nm chipset)
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : Rear Triple 48MP(F2.0) / 8MP(F2.2) / 5MP(F2.2)
फ्रंट कॅमेरा : 32MP (F2.0)
रॅम | स्टोरेज : 4GB | 128GB, 6GB | 128GB, Expandable up to 512GB
बॅटरी : 4,000mAh 15W Fast charging USB Type C
रंग : Prism Crush Violet, Prism Crush Black, Prism Crush White
किंमत :
₹२२९९९ ( 4GB+128GB )
₹२४९९९ (6GB+128GB)

ADVERTISEMENT

Samsung Galaxy A30s

डिस्प्ले : 6.4″ FHD+ sAMOLED Infinity-U Display
प्रोसेसर : Exynos 7904
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : Rear Triple 25MP / 8MP / 5MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
रॅम | स्टोरेज : 4GB | 64GB, Expandable up to 512GB
बॅटरी : 4,000mAh 15W Fast charging USB Type C
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Hall Sensor, Light Sensor, Proximity Sensor
रंग : Prism Crush Violet, Prism Crush Black, Prism Crush White
किंमत : ₹१६९९९ (4GB+64GB )

Tags: GalaxyGalaxy ASamsungSmartphones
Share1TweetSend
Previous Post

अॅपल वॉच सिरीज ५ सादर : आता नेहमी सुरू राहणारा डिस्प्ले!

Next Post

Realme XT सादर : चक्क 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
Realme XT 64MP

Realme XT सादर : चक्क 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech