MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Redmi Note 8, Note 8 Pro भारतात सादर : तब्बल 64MP कॅमेरा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 16, 2019
in स्मार्टफोन्स
Redmi Note 8 Pro

शायोमीने त्यांच्या रेडमी ब्रॅंड अंतर्गत लोकप्रिय नोट मालिकेत Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro आज भारतात सादर केले आहेत. कमी किंमतीत चांगल्या सुविधा मिळत असल्यामुळे ग्राहकांचा नोट मालिकेला खूप मोठा प्रतिसाद लाभतो. Redmi Note 8 Pro मध्ये 64MP तर Note 8 मध्ये 48MP कॅमेरा मिळेल. Note 8 Pro मध्ये 64MP + 8MP Wide angle lens + 2MP Macro + 2MP Depth असे चार कॅमेरे मिळतील! या फोनची किंमत १३९९९ असेल. (नवी किंमत १८ फेब्रुवारी २०२० पासून)

Redmi Note 8 ची किंमत ९९९९ असेल. हे दोन्ही फोन २१ ऑक्टोबर पासून अॅमेझॉन व mi.com वर मिळतील. या फोनमध्ये अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंट जोडलेला आहे. यावेळी MIUI 11 अपडेटबद्दल देण्यात आली असून आता या अपडेट सोबत डार्क मोड फोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. किबोर्डसाठी नव्या भाषा, पर्याय, स्टीकरसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ADVERTISEMENT

या फोन्ससोबत शायोमीने Mi Air Purifier 2C सुद्धा सादर केला आहे. याची किंमत ६४९९ असणार आहे आणि हा १८ ऑक्टोबरपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Mi Homes मध्ये मिळेल.

Redmi Note 8 मध्ये 6.3″ FHD+ डिस्प्ले, Snapdragon 665 प्रोसेसर, 4000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग आणि 48MP+ 8MP Wide angle lens + 2MP Macro + 2MP Depth व 13MP फ्रंट कॅमेरा अशा सुविधा मिळतील किंमत ९९९९ (4GB+64GB) १२९९९ (6GB+128GB) अशी असेल.

Redmi Note 8 Pro

डिस्प्ले : 6.53″ Dot Notch HDR Display 2340 x 1080 FHD+
प्रोसेसर : Helio G90T Professional Gaming Processor
GPU : ARM Mali G76 MC4
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB
कॅमेरा : 64MP Ultra high-resolution primary camera + 8MP Ultra-wide angle lens + 2MP Macro lens + 2MP Depth sensor
फ्रंट कॅमेरा : 20MP,0.9μm,f/2.0
बॅटरी : 4500mAh 18W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 11 based on Android 10
इतर : 10x digital zoom, Bluetooth V5.0, 3.5mm headphone jack
सेन्सर्स : Proximity sensor | Ambient light sensor | Accelerometer | Gyroscope | Electronic compass
रंग : Halo White, Gamma Green, Shadow Black
किंमत :
6GB+64GB ₹१३९९९ (नवी किंमत १८ फेब्रुवारी २०२० पासून)
6GB+128GB ₹१५९९९
8GB+128GB ₹१७९९९

Tags: RedmiRedmi NoteSmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

Google Pixel 4 व Pixel 4 XL सादर : सोबत Pixelbook Go, Buds, Nest Mini!

Next Post

आता टिकटॉकवर EduTok मार्फत ई लर्निंग : शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
आता टिकटॉकवर EduTok मार्फत ई लर्निंग : शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळणार!

आता टिकटॉकवर EduTok मार्फत ई लर्निंग : शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech