MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Redmi 8A Dual व रेडमी पॉवरबँक भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 11, 2020
in स्मार्टफोन्स

गेल्याच आठवड्यात रियलमीने त्यांचा स्वस्त स्मार्टफोन realme C3 सादर केल्यानंतर रेडमीनी पुन्हा एकदा त्यांच्यामधील स्पर्धा किती तीव्र झाली आहे हे दर्शवत स्वस्त फोन्समध्ये आणखी एक पर्याय दिला आहे. चार महिन्यांपूर्वी आलेल्या Redmi 81 ची नवी सुधारित आवृत्ती असलेला Redmi 8A Dual आता ड्युयल कॅमेरासह उपलब्ध असेल. यासोबत प्रथमच रेडमी ब्रॅंड अंतर्गत स्वस्त Redmi Powerbank सुद्धा सादर करण्यात आल्या आहेत.

या फोनमध्ये नवं डिझाईन असेल. स्वस्त फोन असल्यामुळे नेहमीप्रमाणे यामध्येही फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेला नाही. या फोनमध्ये 6.22″ HD+ डिस्प्ले देण्यात आलेला असून डॉट नॉच प्रकारचं डिस्प्ले डिझाईन आहे. यासोबत 1520×720 रेजोल्यूशन, Gorilla Glass 5, Snapdragon 439 हा प्रोसेसर मिळेल. फोनची रॅम 3GB आणि स्टोरेज 32GB आहे जे मेमरी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल! ड्युयल कॅमेरामध्ये एक मुख्य कॅमेरा 13MP आणि दुसरा Depth Camera 2MP असेल. यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॉक्समध्ये 10W चार्जर देण्यात आला आहे मात्र हा फोन चक्क 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. अर्थात त्यासाठी वेगळा चार्जर घ्यावा लागेल.

ADVERTISEMENT

रेडमीच्या नव्या पॉवरबँक आता भारतात मिळणार असून 10000mAh व 20000mAh अशा दोन पर्यायात उपलब्ध असेल. यांची किंमत अनुक्रमे ७९९ व १४९९ अशी आहे. 10000mAh पॉवरबँकमध्ये 10W फास्ट चार्जिंग आहे तर 20000mAh पॉवरबँकमध्ये 18W फास्ट चार्जिंग! microUSB आणि USB Type-C अशी दोन्ही पोर्ट्स यावर उपलब्ध आहेत.

Redmi 8A Dual ची किंमत ६४९९ (2GB+32GB) आणि ६९९९ (3GB+32GB) असून हा फोन १८ फेब्रुवारी पासून Amazon India, Mi.com व Mi Home store मध्ये उपलब्ध होणार आहे.

डिस्प्ले : 6.22″ Dot Notch Display LCD multi-Touch 1520×720
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 439
रॅम : 2GB/3GB
स्टोरेज : 32GB + Up to 512GB external memory
कॅमेरा : 12MP AI Dual Camera with 2MP Portrait Lens
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 5000mAh Supports 18W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI
इतर : Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2, 3.5mm audio port, Gorilla Glass 5, Wireless FM Radio, Type-C Port
सेन्सर्स : Ambient Light Sensor, Proximity Sensor, Electronic Compass, Accelerometer
रंग : Midnight Grey, Sea Blue, Sky White
किंमत : ₹६४९९(2GB+32GB), ₹६९९९(3GB+32GB)

Tags: PowerbankRedmiSmartphonesXiaomi
Share4TweetSend
Previous Post

फोनपे एटीएम : फोनपेद्वारे रोख पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध!

Next Post

सॅमसंग Galaxy S20, S20+ व S20 Ultra सादर : सर्वोत्तम स्मार्टफोन्स!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
सॅमसंग Galaxy S20, S20+ व S20 Ultra सादर : सर्वोत्तम स्मार्टफोन्स!

सॅमसंग Galaxy S20, S20+ व S20 Ultra सादर : सर्वोत्तम स्मार्टफोन्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!