MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

रेडमी Note 9 Pro व Note 9 Pro Max सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 14, 2020
in स्मार्टफोन्स

रेडमी नोट या लोकप्रिय स्मार्टफोन मालिकेतील नवे फोन्स Redmi Note 9 Pro आणि Note 9 Pro Max गुरुवारी भारतात सादर झाले असून दोन्ही फोन्समध्ये चार कॅमेरे आणि होल पंच डिस्प्ले देण्यात आले आहेत. यामध्ये अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि यूएसबी टाइप सी जोडण्यात आलं आहे. या दोन्ही फोनमध्ये रेडमी नोट मालिकेत उजव्या बाजूला देण्यात आला आहे. हा ट्रेंड आता पुन्हा सुरू होताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी सोनी फोन्समध्ये अशा प्रकारचे फिंगरप्रिंट स्कॅनर पाहायला मिळायचे. Redmi Note 9 Pro Max मध्ये 64MP कॅमेरा आहे तर 9 Pro मध्ये 48MP कॅमेरा आहे. या कार्यक्रमात शायोमीने आजवर तब्बल दहा कोटी रेडमी फोन्स भारतात विकले गेले असल्याची माहिती दिली!
या फोनची काही दिवसांपूर्वीच आलेल्या realme 6 Pro सोबत स्पर्धा असेल.

Redmi Note 9 Pro

डिस्प्ले : 6.67″ FHD+ Resolution DotDisplay Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 720G
GPU : Adreno 618
रॅम : 4GB/6GB LPDDR4x
स्टोरेज : 64GB/128GB UFS2.1
कॅमेरा : 48MP Quad Camera + 8MP Ultrawide + 5MP Macro Lens + 2MP Depth lens
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5020 mAh 18W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 11 based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, Side Mounted Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot
सेन्सर्स :NavIC support/ GPS/ A-GPS / Galileo/ GLONASS / BeiDou, Ambient Light Sensor, Proximity Sensor, E Compass, Accelerometer, Gyroscope
रंग : Glacier White, Interstellar Black, Aurora Blue
किंमत : हा फोन १७ मार्चपासून Amazon, Mi.com, Mi Home stores, and Mi Studio stores वर उपलब्ध होत आहे.
4GB+64GB ₹12999
6GB+128GB ₹15999

ADVERTISEMENT

Redmi Note 9 Pro Max

डिस्प्ले : 6.67″ FHD+ resolution DotDisplay Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 720G
GPU : Adreno 618
रॅम : 6GB/8GB LPDDR4x
स्टोरेज : 64GB/128GB UFS2.1
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Ultrawide + 5MP Macro Lens + 2MP Depth lens
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 5020 mAh 33W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 11 based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, Side Mounted Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot
सेन्सर्स :NavIC support/ GPS/ A-GPS / Galileo/ GLONASS / BeiDou, Ambient Light Sensor, Proximity Sensor, E Compass, Accelerometer, Gyroscope
रंग : Glacier White, Interstellar Black, Aurora Blue
किंमत : हा फोन २५ मार्चपासून Amazon, Mi.com, Mi Home stores, and Mi Studio stores वर उपलब्ध होत आहे. सोबत ऑफलाइन दुकानांमध्येही हे उपलब्ध होतील.
6GB+64GB ₹14999
6GB+128GB ₹16999
8GB+128GB ₹18999

Tags: RedmiRedmi NoteSmartphonesXiaomi
Share9TweetSend
Previous Post

डिज्नी+ स्ट्रीमिंग सेवा भारतात उपलब्ध : डिज्नी+ हॉटस्टारद्वारे सुरुवात!

Next Post

मायक्रोसॉफ्टची करोना/COVID-19 साठी ट्रॅकिंग वेबसाइट! आता मराठीत!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
MicrosoftCOVID19Corona

मायक्रोसॉफ्टची करोना/COVID-19 साठी ट्रॅकिंग वेबसाइट! आता मराठीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech