MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

अॅपल iPhone SE 2020 सादर : नव्या सुविधांसह कमी किंमत!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 15, 2020
in स्मार्टफोन्स
iPhone SE 2020

अॅपलने आज नवा iPhone SE जाहीर केला असून याची किंमत $399 म्हणजे जवळपास ~३०५०० रुपयांपासून सुरुवात होते. याचं डिझाईन iPhone 8 प्रमाणेच असून यामध्ये 4.7 इंची Retina HD स्क्रीन असून iPhone 11 Pro मध्ये असलेला A13 Bionic प्रोसेसर चिप यामध्येही देण्यात आली आहे ही विशेष! हा फोन १ मीटर पर्यंत Water Resistant आहे. 18W फास्ट चार्जिंग सुद्धा देण्यात आलं आहे. कॅमेरा बाबत तर गुणवत्ता आहेच सोबत आता 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग जोडलं आहे. iOS 13 या ऑपरेटिंग सिस्टम द्वारे सर्व नव्या सोईसुद्धा वापरता येतील! थोडक्यात सांगायचं तर हा सुधारित कॅमेरा व प्रोसेसर असलेला iPhone 8 च आहे!

या फोनचे 64GB, 128GB, 256GB असे पर्याय उपलब्ध होत आहेत. याचा मुख्य कॅमेरा 12MP असून यात एकच कॅमेरा लेन्स आहे. फ्रंट कॅमेरा 7MP आहे जो पोर्ट्रेट मोडला सपोर्ट देतो. eSIM द्वारे ड्युयल सीम, अधिक वेगवान वायफाय, AR सपोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर अशा गोष्टी यामध्ये जोडण्यात आल्या आहेत. हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि प्रॉडक्ट रेड या रंगात मिळेल. अॅपलचा हा नवा आयफोन त्याच्या कमी किंमतीत उत्तम फीचर्समुळे चांगला विकला जाऊ शकतो. याचं डिझाईन बऱ्यापैकी जुनं दिसत असलं आणि यामध्ये एकच कॅमेरा असला तरी नव्या प्रोसेसरमुळे याची कामगिरी नक्कीच उत्कृष्ट असणार आहे.

ADVERTISEMENT

अपडेट : 20-05-2020 : हा फोन आजपासून भारतात उपलब्ध होत असून याची किंमत ४२५०० पासून सुरू आहे. ही किंमत अमेरिकन किंमतीच्या मानाने बरीच जास्त आहे. आज दुपारी १२ पासून फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करता येईल. लिंक : http://fkrt.it/OiSuVQNNNN

Apple iPhone SE 2020

डिस्प्ले : 4.7-inch (diagonal) widescreen LCD IPS display 1334-by-750-pixel resolution at 326 ppi
प्रोसेसर : Apple A13 Bionic Third‑generation Neural Engine
GPU : –
रॅम : –
स्टोरेज : 64GB/128GB/256GB
कॅमेरा : 12MP Wide camera ƒ/1.8 Portrait mode with advanced bokeh and Depth Control
4K video recording at 24 fps, 30 fps, or 60 fps, Slo‑mo video support for 1080p at 120 fps or 240 fps, cinematic stabilization
फ्रंट कॅमेरा : 7MP camera ƒ/2.2 Portrait mode with advanced bokeh and Depth Control
बॅटरी : 18W adapter included Up to 50% charge in around 30 minutes + Qi wireless charging
ऑपरेटिंग सिस्टिम : iOS 13
सेन्सर्स : Touch ID fingerprint sensor, Barometer, Three‑axis gyro, Accelerometer, Proximity sensor, Ambient light sensor
इतर : Fingerprint Scanner, Rated IP67 (maximum depth of 1 meter up to 30 minutes), Bluetooth 5.0, Lightning Connector, Wi-Fi 6, Gigabit LTE
रंग : Black, White, (PRODUCT)RED
किंमत : $399 (64GB), $449(128GB), $549(256GB)
भारतीय : ४२५०० (64GB), ४७८०० (128GB), ५८३०० (256GB)

https://youtu.be/SQIbeAk-bFA

Search Terms : Apple launched iPhone SE 2020 with better camera and A13 bionic processor chip from iPhone 11 Pro! Pricing Starts $399

Via: Apple iPhone SE 2020
Tags: AppleiPhoneiPhone SESmartphones
Share25TweetSend
Previous Post

OnePlus 8 व 8 Pro सादर : आता वायरलेस चार्जिंग, 120Hz डिस्प्लेसह!

Next Post

मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर आता मराठीत : रियलटाइम भाषांतर उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
Microsoft Bing Translator Marathi

मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर आता मराठीत : रियलटाइम भाषांतर उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech