MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचा Galaxy M31s भारतात सादर : मध्यम किंमतीत उत्तम पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 30, 2020
in स्मार्टफोन्स
Samsung Galaxy M31s

प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या आणि आजही अॅमेझॉनवर बेस्ट सेलर असलेल्या सॅमसंग Galaxy M मालिकेतील नवा स्मार्टफोन Galaxy M31s आज सादर करण्यात आला आहे. यामध्ये 64MP कॅमेरा, मोठी 6000mAh बॅटरी जी सध्या सर्वाधिक बॅटरी क्षमता असेल, sAMOLED डिस्प्ले, 6GB/8GB रॅम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या फोनची किंमत १९४९९ पासून सुरू होते. हा फोन सर्वत्र ६ ऑगस्टपासून उपलब्ध होत आहे. ऑनलाइन व ऑफलाइन रिटेलर्स दोन्हीकडे हा फोन उपलब्ध होईल.

सॅमसंगने या फोनच्या कॅमेरासाठी प्रथमच Sony Sensor IMX682 सेन्सर वापरण्यात आला असून यामध्ये Single Take नावाची एक नवी सुविधा असून यामध्ये एकावेळी ७ फोटो आणि ३ व्हिडिओ काढता येतात. ज्यामधून आपण आपल्या आवडीचे फोटो सहज निवडू शकता. यामध्ये 64MP + 12MP Ultrawide + 5MP Macro Lens + 5MP Depth असे चार कॅमेरे असून 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

ADVERTISEMENT

सॅमसंगने पुन्हा एकदा त्याच Exynos 9611 प्रोसेसरचा समावेश केला असून याबद्दल अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे तरीही पुन्हा एकदा त्याच प्रोसेसरचा समावेश करण्यात आलेला आहे! शिवाय फोनमध्ये M31 च्या तुलनेत नवीन असं काहीच नाही. त्याच त्याच गोष्टी थोड्याश्या प्रमाणात बदलून आता अधिक किंमतीत विकण्याच्या ट्रेंडमध्ये सॅमसंगसुद्धा सहभागी झाल्याचं दिसत आहे.

डिस्प्ले : 6.5” FHD+ Super AMOLED Infinity-O Display
प्रोसेसर : Samsung Exynos 9611 processor
GPU : Mali G72
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB + Expandable upto 512GB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 12MP Ultrawide + 5MP Macro Lens + 5MP Depth
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 6000mAh 25W Fast Charge with Reverse Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.0, Fingerprint Scanner, Widevine L1 Certification
नेटवर्क : 4G Dual VoLTE
सेन्सर्स : Light sensor, Proximity sensor, GeoMagnetic sensor, Gyro-meter, Accelerometer sensor
रंग : Mirage Black, Mirage Blue
किंमत : हा फोन अॅमेझॉन, ऑनलाइन व ऑफलाइन रिटेलर्स दोन्हीकडे ६ ऑगस्टपासून उपलब्ध होत आहे.
6GB+128GB ₹१९४९९
8GB+128GB ₹२१९९९

Tags: Galaxy MSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सोनीचा A7S III मिररलेस व्हिडिओ कॅमेरा सादर! फिरवता येणारी स्क्रीन, 4K 120fps!

Next Post

सॅमसंगने आणला आहे UV Sterilizer : फोन्स, इयरबड्स निर्जंतुक करा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
Samsung UV Sterilizer

सॅमसंगने आणला आहे UV Sterilizer : फोन्स, इयरबड्स निर्जंतुक करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech